वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICAR-IARI – १२ वी पास/इतरांसाठी आकर्षक वेतनावर ३ पदांसाठी मुलाखत आयोजित

ICAR-IARI YP-I/LFW Recruitment 2024

ICAR-IARI YP-I/LFW Recruitment 2024 – Indian Council Of Agricultural Research – Indian Agricultural Research Institute, New Delhi invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 20/11/2024 for the posts of Young Professional-I & Lab cum field Worker. There are 3 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद – भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत पर्यावरण विज्ञान विभाग येथे युवा व्यावसायिक-I आणि प्रयोगशाळा-नि-क्षेत्र कामगार पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी संशोधन परिषद – भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली भरती २०२४

या पदांसाठी भरती१) युवा व्यावसायिक-I २) प्रयोगशाळा-नि- क्षेत्र कामगार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणनवी दिल्ली.
अर्ज पद्धतीऑफलाईन. 
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २०/११/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी ११.००.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • १) युवा व्यावसायिक-I – ३५ वर्षांपर्यंत.
    • २) प्रयोगशाळा-नि- क्षेत्र कामगार – ४० वर्षांपर्यंत.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) युवा व्यावसायिक-I – रु. ३०,०००/- दरमहा.
    • २) प्रयोगशाळा-नि- क्षेत्र कामगार – रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://iari.res.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – पर्यावरण विज्ञान विभाग, भा. कृ. सं. प. – केंद्रीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली – ११००१२.

ICAR-IARI YP-I/LFW Recruitment 2024

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – 1) Young Professional-I 2) Lab cum field Worker.
  • Total vacancies – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Young Professional-I – Rs. 30,000/- pm.
    • 2) Lab cum field Worker – Rs. 20,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Young Professional-I – Up to 35 years.
    • 2) Lab cum field Worker – Up to 40 years.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://iari.res.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 20/11/2024 registration time – 9.30 am to 11.00 am. 
  • Venue – Division of Environment Science, ICAR-IARI, New Delhi – 110012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *