JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICAR-NBSSLUP नागपूर येथे BCA/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-II (YP-II) (माहिती तंत्रज्ञान) पदभरती जाहीर

ICAR-NBSSLUP YP-II Job 2024

ICAR-NBSSLUP YP-II Job 2024 –  Indian Council Of Agricultural Research – National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Nagpur has arranged an interview on the date 22/04/2024 for the post of Young Professional-II (IT) under project. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे तरुण व्यावसायिक-II (माहिती तंत्रज्ञान) पदभरतीसाठी दि. २२/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत  जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती तरुण व्यावसायिक-II (माहिती तंत्रज्ञान)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/०४/२०२४ सकाळी ११.०० वाजता
  • वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nbsslup.icar.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – भा.कृ.सं..राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.

ICAR-NBSSLUP YP-II Job 2024

  • Place of recruitment – Nagpur
  • Name of the posts – Young Professional – II (IT)
  • No. of posts – 1 post.
  • Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 42,000/- pm(Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nbsslup.icar.gov.in/.
  • Interview date & time – 22/04/2024 11.00 am.
  • Venue – ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road, Nagpur-440033.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *