JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIRRCH, मुंबई अंतर्गत पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III (PTS-III) आणि रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II (PTS-II) पदांच्या एकूण १६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH PTS III & II Recruitment 2024

ICMR-NIRRCH PTS III & II Recruitment 2024 Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on  date 22/3/2024 for the posts of Project Technical Support III & Project Technical Support II under project. There are total 16 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद – राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ICMR-NIRRCH भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III
  • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  
  • दि. २२/३/२०२४
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.१५.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – रिपोर्टींगची वेळ – दुपारी ०२.१५.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – ३५ वर्षे.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – ३० वर्षे.
  • वेतनमान (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – रु. २८,०००/- दरमहा.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II –  रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nirrh.res.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, ७३-जी, एमआयडीसी, भोसरी, पुणे – ४११०२६, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी मुलाखत आणि इतर अदययावत माहितीसाठी https://nirrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICMR-NIRRCH PTS III & II Recruitment 2024

  • Place of recruitment – Parel, Mumbai.
  • Name of the posts
    • 1) Project Technical Support III 
    • 2) Project Technical Support II
  • No. of posts – 16 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support III – 35 years.
    • 2) Project Technical Support II – 30 years.
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support III – Rs. 28,000/- pm.
    • 2) Project Technical Support II – Rs. 20,000/- pm.
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nirrh.res.in/.
  • Interview date & time – 22/3/2024
    • 1) Project Technical Support III – reporting time – 10.15 am.
    • 2) Project Technical Support II – reporting time – 2.15 am.
  • Venue – ICMR-National AIDS Research Institute (ICMR-NARI), 73-G, MIDC, Bhosari, Pune – 411026, Maharashtra.
  • For updates about said recruitment visit website – https://nirrh.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *