JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई ग्रंथालय आणि प्रशासन येथे विविध पदवीधरांसाठी रु. १९,९००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंतच्या वेतनावर कायमस्वरूपी तत्वावर PA, उप लेखापाल, कनिष्ठ लघुलिपीक, कनिष्ठ टंकलेखक लिपिक, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय लिपिक आणि ग्रंथालय सहाय्यक पदांच्या एकूण १५ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

ICT Mumbai Non-Technical Recruitment 2024

ICT Mumbai Non-Technical Recruitment 2024 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till the last date 20/05/2024 & 27/05/2024 respectively for the various posts of to be filled in Library & Administration at ICT, Mumbai Campus. There are total 15 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या ग्रंथालय आणि प्रशासन येथे विविध पदभरतीसाठी दि. २०/०५/२०२४ आणि दि. २७/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. २०/०५/२०२४ आणि ऑफलाईन – दि. २७/०५/२०२४.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि वेबसाईट https://www.ictmumbai.edu.in/ येथे भेट दया. 
  • अर्जाची लिंक – https://recruit.ictmumbai.edu.in/.
  • ऑनलाईन अर्जाच्या ३ प्रति आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाच्याचा पत्ता – निबंधक, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.ictmumbai.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICT Mumbai Non-Technical Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai. 
  • Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – 15 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – https://www.ictmumbai.edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://recruit.ictmumbai.edu.in/.
  • Last date for online application – 20/05/2024.
  • 3 print outs of submitted online application & other prescribed certificates copies should be sent according to instructions.
  • Address for application – The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai – 400019.
  • Last date for application – 27/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.ictmumbai.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Post expires at 8:35am on Thursday June 20th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *