JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIPS मुंबई येथे रु. १,२०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन वैज्ञानिक पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

IIPS Mumbai Job Recruitment 2023

IIPS Mumbai Job Recruitment 2023 – International Institute For Population Sciences, Mumbai has arranged interview on date 22/5/2023 for the post of Junior Research Scientist. There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत कनिष्ठ संशोधन वैज्ञानिक पदभरतीसाठी दि. २२/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IIPS मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन वैज्ञानिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव  अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २२/५/२०२३ दुपारी २.३० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण  NFHS समिती कक्ष, पहिला मजला, एकेडेमिक बिल्डिंग, IIPS, मुंबई.
  • वेतनमान – रु. १,२०,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि iipsindia.ac.in येथे भेट द्या.

IIPS Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai 
  • Posts Name – Junior Research Scientist
  • Total Vacancies – 2 Posts
  • Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 1,20,000/- pm.
  • For post, requisite qualification, experience, application procedure, special tasks, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – iipsindia.ac.in.
  • Interview date & time – 22/5/2023 at 2.30 pm
  • Venue – NFHS Committee Room, First Floor, Academic Building, IIPS, Mumbai.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *