Table of Contents
ITI Latur Job Recruitment 2022
ITI Latur Job Recruitment 2022– Mauli Shikshan Prasarak Mandal’s Mauli I.T.I., Udgir, Dist. Latur has arranged interview on date 5/8/2022 for the posts of various I.T.I. Trades’ Director & clerk.
माउली शिक्षण प्रसारक मंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवसायांच्या निर्देशक आणि इतर पदभरतीसाठी दि. ५/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| माऊली औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), उदगीर, जि. लातूर भरती 2022 | |
| या पदांसाठी भरती | १) संधाता २) तारतंत्री ३) वीजतंत्री ४) डिझेल मेकॅनिक ५) वर्कशॉप कॅल. अँड इंजि. ड्रॉईंग ६) क्लर्क | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी. | 
| एकूण पद संख्या | १४ जागा | 
- नियुक्तीचे ठिकाण – उदगीर, जि. लातूर
- अनुभव धारकास प्राधान्य राहील.
- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/८/२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी २.००
- मुलाखतीचे ठिकाण – माऊली औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), तोंडार पाटी, विलास साखर कारखान्याजवळ, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर.
Mauli Shikshan Prasarak Mandal’s Mauli I.T.I., Udgir, Dist. Latur Job Recruitment
- Place of recruitment – Udgir, Dist. Latur
- Name of the posts – - Welder
- Wireman
- Electrician
- Diesel Mechanic
- Workshop Cal. & eng. drawing
- Clark
 
- No. of posts – 14 Posts
- Educational qualification – See advertise.
- Experienced candidates will be preferred.
- For detailed information about posts, terms & conditions, other instructions etc. about above posts please see advertise.
- Interview date & time – 5/8/2022 11.00 am. to 2.00 pm.
- Venue – Mauli I.T.I., Tondar Pati, Near Vilas Sugar Factory, Udgir, Ta. Udgir, Dist. Latur.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

