वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

माऊली औदयोगिक प्रशिक्षण संस्था लातूर येथे नोकरीची संधी

ITI Latur Job Recruitment 2022

ITI Latur Job Recruitment 2022– Mauli Shikshan Prasarak Mandal’s Mauli I.T.I., Udgir, Dist. Latur has arranged interview on date 5/8/2022 for the posts of various I.T.I. Trades’ Director & clerk.

  माउली शिक्षण प्रसारक मंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार  येथे विविध व्यवसायांच्या निर्देशक आणि इतर पदभरतीसाठी दि. ५/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

माऊली औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), उदगीर, जि. लातूर भरती 2022

या पदांसाठी भरती१) संधाता 

२) तारतंत्री 

३) वीजतंत्री 

४) डिझेल मेकॅनिक 

५) वर्कशॉप कॅल. अँड इंजि. ड्रॉईंग 

६) क्लर्क 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या१४ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – उदगीर, जि. लातूर 
  • अनुभव धारकास प्राधान्य राहील.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/८/२०२२ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० 
  • मुलाखतीचे ठिकाण – माऊली औदयोगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), तोंडार पाटी, विलास साखर कारखान्याजवळ, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर.

Mauli Shikshan Prasarak Mandal’s Mauli I.T.I., Udgir, Dist. Latur Job Recruitment

  • Place of recruitment – Udgir, Dist. Latur
  • Name of the posts –
    • Welder
    • Wireman
    • Electrician
    • Diesel Mechanic
    • Workshop Cal. & eng. drawing
    • Clark
  • No. of posts – 14 Posts
  • Educational qualification – See advertise.
  • Experienced candidates will be preferred.
  • For detailed information about posts, terms & conditions, other instructions etc. about above posts please see advertise.
  • Interview date & time – 5/8/2022  11.00 am. to 2.00 pm.
  • Venue – Mauli I.T.I., Tondar Pati, Near Vilas Sugar Factory, Udgir, Ta. Udgir, Dist. Latur.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *