वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक १२३ पदभरतीची जाहिरात प्रकाशित

MUHS Nashik Job 2022

MUHS Nashik Job 2022– Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Online applications in prescribed format till last date 7/9/2022 for the various Non-Teaching posts.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षकेतर  पदभरतीसाठी दि. ७/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती 2022

या पदांसाठी भरतीPDF बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF बघावी.
एकूण पद संख्या१२२ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – नाशिक 
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ७००/- (आरक्षण वर्ग)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, वयोमर्यादा, वेतनमान, अर्ज शुल्क भरणा पद्धती, परीक्षेविषयी, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि www.muhs.ac.in येथे भेट द्या.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. ७/९/२०२२ रात्री ११.५९ वाजेपर्यंत 

Maharasgtra University Of Health Sciences, Nashik Job Recruitment

  • Place of recruitment – Nashik 
  • Name of the posts – Ref. PDF.
  • No. of posts – 122
  • Application fee – Rs. 1000/- (For Open Class) & Rs. 700/- (For Reserved Class)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, payment, age limit, application fee payment procedure, exam, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.muhs.ac.in.
  • Last date for application – 7/9/2022 till 11.59 pm

जाहिरात

📝 अर्ज करा

About Majhi Naukri

Check Also

IOCL मध्ये ४७० पदांची मेगा भरती; त्वरित अर्ज करा ! IOCL Bharti 2026

An advertisement has been published for the recruitment of 470 vacancies across various posts at …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *