JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे अंतर्गत २५ जगावर नोकरीची संधी

NCRA Pune Job Recruitment 2022

NCRA Pune Job Recruitment 2022National Center For Radio Astrophysics, Pune invites Online/Offline applications in prescribed format till last date 31/8/2022 for the various posts.

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी दि. ३१/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे भरती 2022

या पदांसाठी भरती १) एडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट – बी

२) टेक्निकल असिस्टंट – बी

३) क्लार्क – ए

४) लॅबोरेटरी असिस्टंट – बी 

५) ट्रेड्समन – बी

६) ड्रायवर – बी

७) वर्क असिस्टंट

८) सिक्युरिटी गार्ड 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
  • नियुक्तीचे ठिकाण – पुणे आणि खोदाद 
  • वेतनमान – वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – वेबसाईट बघावी.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा आणि http://www.tinyurl.com/ncra2022 येथे भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज पाठवणे शक्य नसल्यास विहित नमुन्यातील भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी पाकिटावर अर्ज केलेल्या पदाचे नाव लिहून दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, पोस्ट बॅग-३, गणेश खिंड, पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे – ४११००७.
  • अर्जाची शेवटची तारीख दि. ३१/८/२०२२

National Center For Radio Astrophysics, Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune & Khodad
  • Name of the posts – 
    • Administrative Assistant – B 
    • Technical Assistant – B 
    • Clerk – A 
    • Laboratory Assistant – B 
    • Tradesman – B
    • Driver – B
    • Work Assistant
    • Security Guard
  • No. of posts – 25 Posts
  • Educational qualification – Visit website.
  • Payment – Visit website.
  • Age limit – Visit website.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please see advertise/visit website – http://www.tinyurl.com/ncra2022.
  • If candidates are not able to apply online, send the hard copy of filled up prescribed format application form in sealed envelop mentioning post’s name applied for.
  • Address for application – Administrative Officer, NCRA-TIFR, Post Bag-3, Ganesh Khind, Pune University Campus, Pune – 411007.
  • Last date for application 31/8/2022

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *