वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जनकल्याण नागरी सह. पत. मर्या., जि. सातारा – शिपाई/सुरक्षा रक्षक/इतर प्रशासकीय पदांवर नोकरीची संधी

Jankalyan Patsanstha Recruitment 2026

Jankalyan Patsanstha Recruitment 2026 – Jankayan Nagari Sahakari Patsanstha Maryadit, Karad, Dist. Satara invites Online applications till last date 30/6/2026 to fill up various Administrative posts. The job location is Kolhapur, Pune & Sangli district. The Official website & PDF/Advertise is given below.

जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड, जि. सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कोल्हापूर,  पुणे आणि सांगली जिल्हा येथे विविध प्रशासकीय पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणकोल्हापूर, पुणे आणि सांगली जिल्हा.
अर्ज पद्धती  ऑनलाईन. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/६/२०२६. 
  • गडहिंग्लज, पुणे, सांगली, बारामती, जयसिगपूर, पाटण, फलटण,  विटा येथील स्थानिक रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – https://www.jankalyankarad.com/.

Jankalyan Patsanstha Recruitment 2026

  • Recruitment place – Kolhapur, Pune & Sangli.
  • Posts’ name – 1) Branch Manager/Officer 2) Clerk-cum-Cashier 3) Peon 4) Security Guard
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • Preference will be given to Baramati, Gadhinglaj, Pune, Sangli, Jaysingpur, Patan, Phaltan & Vita resident candidates.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.jankalyankarad.com/.
  • Last date for application – 30/6/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *