JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

कासेगाव एज्युकेशन सोसायटी, जि. सांगली अंतर्गत विविध माध्यमिक शाळा येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी PPRT, TGT/PGT, क्रीडा शिक्षक, सहाय्यक शिक्षक, चालक नी शिपाई पदांच्या एकूण १४ भरती जाहीर

KES Dist. Sangli Recruitment 2024

KES Dist. Sangli Recruitment 2024 – Kasegaon Education Society, Dist. Sangli has arranged interview on date 27/04/2024 to fill up various Teaching & Non-Teaching Staff posts at educational institutions run by them. There are total 14 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

कासेगाव एज्युकेशन सोसायटी, जि. सांगली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध माध्यमिक शाळा येथे PPRT, TGT/PGT, क्रीडा शिक्षक, सहाय्यक शिक्षक, चालक नी शिपाई पदभरतीसाठी दि. २७/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कासेगाव एज्युकेशन सोसायटी, जि. सांगली भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. २७/०४/२०२४ दुपारी १.०० वाजतापुढे.
    • रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० वाजता.
    • लेखी चाचणी परीक्षा – सकाळी १०.०० ते सकाळी ११.३०.
मुलाखतीचे ठिकाण  विदयानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, मु. पो. राजारामनगर साखराळे, शहरी इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली, पिन – ४१५४१४, महाराष्ट्र.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

KES Dist. Sangli Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – (See table/advertise) –.
  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 27/04/2024 1.00 pm onwards
    • reporting time – 9.30 am
    • Written test – 10.00 am to 11.30 am.
  • Venue – Vidyaniketan English Medium School, At & Post Rajaramnagar Sakhrale, Uran Islampur, Taluka – Walwa, District – Sangli, Pin – 415 414, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.’

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *