Table of Contents
Kolhapur MNC Radiologist Job 2026
Kolhapur MNC Radiologist Job 2026 – Health Officer, Municipal Corporation, Kolhapur has arranged interview on Every Monday till the vacancy get filled for the post of Radiologist at Shri Panchganga Hospital. There is 1 post. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य अधिकारी, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार श्री पंचगंगां रुग्णालय येथे क्ष-किरणतज्ञ पदभरतीसाठी दर सोमवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आरोग्य विभाग, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | क्ष-किरणतज्ञ |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दर सोमवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.००. (सुट्टीचे दिवस वगळून) (रिक्त पदभरती होईपर्यंत) |
| मुलाखतीचे ठिकाण | आरसीएच कार्यालय, २ रा मजला, पंचगंगा रुग्णालय इमारत, शुक्रवार पेठ, कोल्हापूर. |
- वेतनमान – रु. ३००/- प्रति सोनोग्राफी. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
Kolhapur MNC Radiologist Job 2026
- Place of recruitment – Kolhapur.
- Name of Posts – Radiologist
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 300/- per sonography. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
- Interview date & time – Every Monday from 11.00 am to 2.00 am. (Except holidays) (Till vacancy get filled)
- Venue – RCH Office, 2nd Floor, Pamchganga Hospital Building, Shukrawar Peth, Kolhapur.
- For updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
NUHM MNC कोल्हापूर – ४ वैदयकीय अधिकारी पदभरतींसाठी मुलाखत आयोजित
NUHM MNC Kolhapur MO Recruitment 2026
NUHM MNC Kolhapur MO Recruitment 2026 – Deputy Commissioner, Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation, Kolhapur invites Offline prescribed format applications and has arranged interview on Every Monday till vacancies get filled for the posts of Medical Officer under National Health Mission. There are total 4 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
उपआयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, कोल्हापूर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवून वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दर सोमवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ४ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दर सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत) |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – २ रा मजला, आरसीएच ऑफिस, श्री पंचगंगा हॉस्पिटल, कोल्हापूर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर सोमवारी दुपारी ३.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
- मुलाखतीचे ठिकाण – २ रा मजला, आरसीएच ऑफिस, श्री पंचगंगा हॉस्पिटल, कोल्हापूर.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NUHM MNC Kolhapur MO Recruitment 2026
- Place of recruitment – Kolhapur.
- Name of Posts – Medical Officer
- Total Vacancies – 4 posts.
- Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – 2nd Floor, RCH Office, Shree Panchganaga Hospital, Kolhapur.
- Date for applications – Every Monday from 10.00 am to 12.00 noon till the vacancy gets filled.
- Interview date & time – Every Monday at 3.00 pm till the vacancy gets filled.
- Venue – 2nd Floor, RCH Office, Shree Panchganaga Hospital, Kolhapur.
- For updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
NHM 15th FC MNC कोल्हापूर – ७ वैदयकीय अधिकारी पदभरतींसाठी मुलाखत आयोजित
NHM MNC Kolhapur MO Recruitment 2026
NHM MNC Kolhapur MO Recruitment 2026 – Deputy Commissioner, Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation, Kolhapur invites Offline prescribed format applications and has arranged interview on Every Monday till vacancies get filled for the posts of Medical Officer for Polyclinic under 15th Finance Commission & National Health Mission. There are total 7 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
उपआयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, कोल्हापूर, १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पॉलीक्लिनिक्स येथे विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवून वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दर सोमवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ७ जागा |
| नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दर सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत) |
- वयोमर्यादा – कमाल ७० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – २ रा मजला, एनयुएचएम ऑफिस, श्री पंचगंगा हॉस्पिटल, कोल्हापूर.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर सोमवारी दुपारी ३.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
- मुलाखतीचे ठिकाण – २ रा मजला, एनयुएचएम ऑफिस, श्री पंचगंगा हॉस्पिटल, कोल्हापूर.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM MNC Kolhapur MO Recruitment 2026
- Place of recruitment – Kolhapur.
- Name of Posts – Medical Officer
- Total Vacancies – 7 posts.
- Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Maximum 70 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – 2nd Floor, NUHM Office, Shree Panchganaga Hospital, Kolhapur.
- Date for applications – Every Monday from 10.00 am to 12.00 noon till the vacancy gets filled.
- Interview date & time – Every Monday at 3.00 pm till the vacancy gets filled.
- Venue – 2nd Floor, NUHM Office, Shree Panchganaga Hospital, Kolhapur.
- For updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati