JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

केंद्रीय विदयालय, मध्य रेल्वे, सोलापूर येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS CR Solapur Recruitment 2024

KVS CR Solapur Recruitment 2024 –  Kendriya Vidyalaya, Central Railway, Solapur invites Offline applications in prescribed format & has arranged an interview on the date 29/02/2024 for various Teaching & Non-Teaching posts for session 2024-2025. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

केंद्रीय विदयालय, मध्य रेल्वे, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सत्र २०२४-२०२५ साठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २९/०२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

केंद्रीय विदयालय, मध्य रेल्वे, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती  समक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २९/०२/२०२४ नोंदणीची वेळ – सकाळी ८.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://sholapur.kvs.ac.in/.
  • मुलाखतीचे ठिकाण – केंद्रीय विदयालय, मध्य रेल्वे, मोदी रेल्वे फाटकाजवळ, मोदी, सोलापूर – ४१३००१.

KVS CR Solapur Recruitment 2024

  • Place of recruitment – Solapur
  • Name of the posts – (See table/advertise/Refer PDF/Visit website) –
  • No. of posts – See advertise/Visit website.
  • For detailed information about educational qualification, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please see advertise/ref. PDF/ Visit website – https://sholapur.kvs.ac.in/.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time 29/02/2024 registration time – 8.00 am to 10.30 am.
  • Venue – Kendriya Vidyalay, Near Modi Railway Gate, Modi, Solapur – 413001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *