वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MAHAIT मुंबई – LLB ; रु. १,५०,०००/- पर्यंत वेतन ; संस्था सचिव पदावर नोकरीची सुवर्णसंधी

MAHAIT Mumbai CS Job 2025

MAHAIT Mumbai CS Job 2025 – Maharashtra Information Technology Corporation Limited, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format till last date 03/04/2025 for the post of Company Secretary. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संस्था सचिव पदनियुक्तीसाठी दि. ०३/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरतीसंस्था सचिव 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई   
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन – कुरिअर. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०३/०४/२०२५. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरातPDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,३०,०००/- ते रु. १, ५०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://mahait.org/ येथे Carrers विभागात Current Opening या उपविभागात भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – rupali.gaikwad@mahait.org.
  • पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाराष्ट्र शासनाचा उपक्रम), ३ रा मजला, अपीजय हाऊस, के. सी. कॉलेजजवळ, चर्चगेट, मुंबई – ४०००२०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://mahait.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAHAIT Mumbai CS Job 2025

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Company Secretary.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 1,30,000/- to Rs. 1, 50,000/- Per Month. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not more than 50 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://mahait.org/ section Careers & sub section Current Opening.
  • Mode of application – Online/Offline – Courier.
  • E-Mail ID for application – rupali.gaikwad@mahait.org.
  • Address – The Managing Director, Maharashtra Information Technology Corporation Limited (A Government Of Maharashtra Enterprise), 3rd Floor, Apeejay House, Near K. C. College, Churchgate, Mumbai – 400020.
  • Last date for application – 03/04/2025.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahait.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *