वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महापारेषण, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, बेसा, जि. नागपूर – २८ ITI वीजतंत्री शिकाऊ उमेदवार पदभरती जाहीर

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2026

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2026 – Executive Engineer, R.S. Ring Main Division, Mahapareshan, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format from date 20/4/2026 to 27/4/2026 & 8/5/2026 respectively from ITI (Electrician) pass Candidates for Engagement of ITI Trade (Electrician) Apprentices for year 2026-2027. There are total 28 seats.The training location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी अभियंता, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, महापारेषण, बेसा, जि. नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी ITI (Electrician) शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २०/४/२०२६ ते दि. २७/४/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ८/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महापारेषण, बेसा, जि. नागपूर भरती २०२६

या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवITI (Electrician). (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या२८ जागा
नोकरीचे ठिकाणबेसा, जि. नागपूर.
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. २०/४/२०२६ ते दि. २७/४/२०२६ रात्री २४.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ८/५/२०२६ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षे (मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज प्रक्रिया, सविस्तर अटी आणि शर्तींसाठी PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://apprenticeshipindia.gov.in येथे नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • अर्जाची वेबलिंक – https://apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity (Estb. code) E14t62700098 येथे उमेदवारांनीं त्यांची संपूर्ण माहिती भरावी.
  • कार्यालयाचे नाव – ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, नागपूर.
  • ऑनलाईन अर्जाची प्रत, परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित/स्वसाक्षांकीत छायाप्रती आणि इतर कागदपत्रे सूचनेप्रमाणे दिलेलय पत्त्यावर दाखल करावीत.
  • अर्ज पद्धती – स्वहस्ते/टपाल.
  • अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, क्वार्टर टाईप II/१, १३२, के. व्ही. बेसा उपकेंद्र, महापारेषण, नागपूर – ४४००३४.

Mahapareshan Nagpur Apprenticeship 2026

  • Place of Training – Besa, Nagpur.
  • Name of the post – ITI – Electrician Trade Apprentice.
  • Total seats – 28 seats.
  • Qualification – ITI (Electrician). (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 32 years (5 years relaxation for Backward Class). (Ref. PDF/Visit website)
  • For detail information about application procedure, terms & conditions ref. PDF/visit website.
  • Candidates should register their name on website – https://apprenticeshipindia.gov.in/
  • Weblink for application – Candidates should fill in all their information on https://apprenticeshipindia.gov.in/on (Estb. code) E14t62700098.
  • Office name – R. S. Ring main Division, Nagpur.
  • Date for online application – 20/4/2026 to 27/4/2026 till 24.00 hrs.
  • Hard copy of submitted online application form, dully filled in prescribed format application form, along with attested/self attested copies of certificates should be submitted at given address.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Executive Engineer’s Office, R.S. Ring main DivisionQuarter Type II/1, 132, K. V. Besa Sub Centre, MAHAPARESHAN, Nagpur – 440034.
  • Last date for offline application – 8/5/2026 till 6.15 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

श्री कन्यका नागरी सह. बँक लिमिटेड – मोठया पदावर नोकरीची संधी

Kanyaka Bank CEO Job 2026 - Shri Kanyaka Nagari Sahakari Bank Ltd., Chandrapur invites Online & Offline applications till last date.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *