Table of Contents
Mahavitaran Shrirampur Apprenticeship 2026
Mahavitaran Shrirampur Apprenticeship 2026 – Executive Engineer, Mahavitaran, Shrirampur Rural Division Office, Dist. Ahilyanagar invites Online applications and invites Offline applications on date 6/7/2026 from Shrirampur, Rahuri, Newasa & Rahata Taluka, District Ahilyanagar resident I.T.I. pass candidates for Engagement of Electrician, Wireman & COPA Trade ITI Apprentices. There are total 43 seats. The training location is Shrirampur Division, District Ahilyanagar. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी अभियंता, महावितरण, श्रीरामपूर ग्रामीण विभागीय कार्यालय, जि. अहिल्यानगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्रासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा आणि राहता तालुक्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज तसेच दि. ६/७/२०२६ रोजी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण श्रीरामपूर ग्रामीण विभाग, जि. अहिल्यानगर भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अनुभव – वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी) |
| एकूण पद संख्या | ४३ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | श्रीरामपूर विभाग, जिल्हा अहिल्यानगर |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. |
| अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ६/७/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी १६.०० वाजेपर्यंत. |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, नेवासा आणि राहता तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
- अर्जाचा पत्ता – कार्यकारी अभियंता, महावितरण, श्रीरामपूर ग्रामीण विभागीय कार्यालय, हिरा भवन, युनिटी हॉस्पिटलशेजारी, रेल्वे स्टेशनजवळ, शिरसगाव रोड, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर – ४१३७०९.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Shrirampur Apprenticeship 2026
- Training place – Shrirampur Division, Dist. Ahilyanagar.
- Name of the trades – I.T.I. Electrician, Wireman & COPA
- Total vacancies – 43 seats.
- Training period – 1 year (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Electrician, Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
- Preference will be given to Shrirampur, Rahuri, Newasa & Rahata Taluka, District Ahilyanagar resident candidates.
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Address for application – Executive Engineer, Shrirampur Rural Division Office, Hira Bhavan, Unity Hospital, Near Railway Station, Shirasgaon Road, Shrirampur, Dist. Ahilyanagar – 413709. (For more information see advertise)
- Date for application – 6/7/2026 from 11.00 am to 16.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महावितरण अहिल्यानगर – ३२१ I.T.I. तारतंत्री/कोपा शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !
Mahavitaran Ahilyanagar Apprenticeship 2025
Mahavitaran Ahilyanagar Apprenticeship 2025 – Superintending Engineer, Mahavitaran, Ahilyanagar invites Online applications and invites Offline applications from date 16/06/2025 & 17/06/2025 from Ahilyanagar District resident I.T.I. pass candidates for Engagement of Wireman & COPA Trade ITI Apprentices. There are total 321 seats. The training location is Ahilyanagar District. The Official website & PDF/Advertise is given below.
अधिक्षक अभियंता, महावितरण, अहिल्यानगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १ वर्षांच्या प्रशिक्षण सत्रासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज तसेच दि. १६/०६/२०२५ आणि दि. १७/०६/२०२५ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३२१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण अहिल्यानगर भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | आय.टी.आय. तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अनुभव तारतंत्री आणि कोपा या विषयात आय.टी.आय. उत्तीर्ण. (अधिक माहिती करिता जाहिरात बघावी). |
| एकूण पद संख्या | ३२१ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | अहिल्यानगर जिल्हा |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०६/२०२५ आणि दि. १७/०६/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी १६.०० वाजेपर्यंत |
- पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी
- प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
- वयोमर्यादा – १८-३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-३५ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
- पदांसाठीचे अर्जप्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी जहिरात पहा.
- उमेदवारांची www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे आणि संकेतस्थळावर आवश्यक ते प्रमाणपत्र स्कॅन करून योग्यरितीने अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्जाचे संकेतस्थळ – www.apprenticeshipindia.gov.in येथे ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जहिरात पहा)
- अर्जाचा पत्ता – अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कम्पनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विदयुत भवन, स्टेशन रोड, अहिल्यानगर – ४१४००१.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Ahilyanagar Apprenticeship 2025
- Training place – Ahilyanagar.
- Name of the trades – I.T.I. Wireman & COPA
- Total vacancies – 321 posts.
- Training period – 1 year (See advertise)
- Educational qualification – I.T.I. pass in Wireman & COPA. (See advertise)
- Age limit – 18-30 years (UR) & 18-35 years (Reserved class). (See advertise)
- Preference will be given to Ahilyanagar District resident candidates.
- For detailed information about application procedure, terms & conditions etc. about above posts see advertise.
- Candidates should be registered at www.apprenticeshipindia.gov.in.
- Candidates should properly upload scanned copies of relevant documents on website.
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Address for application – Superintending Engineer, Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Board Office, Vidyut Bhavan, Station Road, Ahilyanagar – 414001. (For more information see advertise)
- Date for application – 16/06/2025 & 17/06/2025 from 11.00 am to 16.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati