वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स. Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

आनंदाची बातमी !! शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार ! आजच अर्ज करा

Farmers will get a subsidy of up to 1.5 lakh rupees for purchasing a tractor

सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून सरकारने शेतीसाठी ट्रॅक्टर ची गरज असते त्यासाठी सरकारने ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयाचे अनुदान दिले जाईल असा निर्णय घेतला आहे. शेतकरी या अनुदानातून इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.

Read More »

PM किसान योजनेचे २००० रुपये १८ जुलैला खात्यात येणार !

PM Kissan Yojana New Update

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये  मिळतात . पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता  १८ जुलै पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे.  शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. सहा हजार रुपये वर्षात ३ वेळा , म्हणजे दोन हजार रुपये अशा तीन हफ्त्यामध्ये दिले जातात.

Read More »

खुशखबर !! नमो शेतकरी योजनेचा ७ वा हफ्ता सुरु झाला ! तुमच्या खात्यात पैसे जमा झाले का ?

Nmo shetkari Yojana 7th Installment

शेतकऱ्यांसाठी सरकारने नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. नमो शेतकरी योजना ही महारष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली एक मदतीची योजना आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ७ वा हफ्ता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार आहे. हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या घरच्या आणि शेतात लागणाऱ्या गरजांसाठी उपयोगी पडणार आहे. सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेला आहे.

Read More »

महत्वाची बातमी !! लाडकी बहीण योजनेचा ‘या’ महिलांना नाही मिळाला जून चा हफ्ता ! कारण जाणून घ्या

Important news for ladki bahin Yojana 2025

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहिणीचा जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा झालेला आहे. काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. जूनचा हफ्ता का जमा झाला नाही ? कारण जाणून घ्या !

Read More »

PM आवास योजना सब्सिडीसाठी नवीन अर्ज सुरु ! आजच अर्ज करा

PM Awas Yojana 2025

PM आवास योजना अंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी सब्सिडी मिळणार आहे. शहरात राहणाऱ्या आणि स्वतः च घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे. PM आवास योजना शहरी सब्सिडी २०२५ साठी नवीन अर्ज स्वीकारले जात आहे. भारत सरकारने शहरातील गरीब व मध्यमवर्गीय लोकांना घर खरेदीसाठी  सब्सिडीचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरु केली आहे.

Read More »

शेतकऱ्यांना मोठा लाभ !! पाईप लाईन साठी अनुदान मिळणार !

Subsidy to be given for pipeline installation

सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा लाभ ; त्यांना शेतीला  पाईप लाईन चे अनुदान मिळणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ! पाईपलाईन अनुदान योजना २०२५ साठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरु झाले आहेत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि सिंचनासाठी पाईपलाईन लावण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुम्हाला सरकारी अनुदानाच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळेल. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More »

लाडक्या बहीण योजनेतून तुम्हाला वगळण्यात आले का ? बघा सविस्तर यादी !

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Update

एक फार महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. जून महिन्याचा १२ वा हफ्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही ? हे कसे तपासायचे ? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Read More »

कामगारांना भांडी संच मिळायला सुरुवात ; चला लवकर नोंदणी करा !

Mofat Bhandi sanch watap 2025

महाराष्ट्र सरकारने कामगारांना भांडी संच देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना गृहपयोगी भांडी संच मिळणार आहे. त्यासाठी आधी नोंदणी करायची आहे. ती कुठे आणि कशी करायची ? या बद्दल सविस्तर माहित जाणून घ्या. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण आता नवीन सुधारित पद्धती नुसार करण्यात येणार आहे. http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास सुरुवात  होणार आहे.

Read More »

गुड न्यूज !! लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता मिळायला सुरुवात ! अदिती तटकरे यांची घोषणा

The June installment for Ladki Bahin beneficiaries has started

आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना जून चा हफ्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. ही माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ३० जून २०२५ रोजी लाडक्या बहिणीच्या जून महिन्याच्या हफ्त्यासाठी सरकारकडून ३६०० कोटी रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात हा निधी जमा झालेला नव्हता . जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, ४ जुलै पासून या योजनेचा जून महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे.

Read More »

लाडकी बहीण योजनेचे तब्बल २००० हुन अधिक महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले।

2000 Application form cancelled Ladki Bahin Yojana 2025

महाराष्ट्रात माझी लाडकी योजनेची नवीन बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून तब्बल २२८९ महिलांना वगळण्यात आले आहे. सरकार आता सर्व २.६३ कोटी लाभार्थ्यांची कसून तपासणी करत आहे. आयकर माहिती मिळाल्यावर लाखो महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात, ज्यामुळे योजनेचा आर्थिक भार वाढेल.

Read More »

माझी लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांचे पैसे येणे बंद झाले । संपूर्ण माहिती जाणून घ्या

Important News about ladki Bahin Yojana 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा मिळतात. ते आता या महिलांचे त्यांच्या खात्यात येणे बंद होणार आहेत. अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. कोणत्या महिलांचे १५०० रुपये बंद होणार आहे? कोणत्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे? कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र नाही? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

Read More »

लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे १५०० रुपये जमा झाले की नाही; कसे चेक करायचे? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana check account status

माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून चा हफ्ता मिळालेला आहे. पण महिलांना जूनचा हफ्ता मिळाला की नाही हे कसे चेक करायचे ? लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर पाहायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करु शकता. जर ऑनलाईन चेक करायचे असेल तर बँकेच्या अधिकृत ऐप वर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलेन्स  चेक करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

आनंदाची बातमी!! महाराष्ट्रात पोलीस भरती येत्या ऑक्टोबर पासून सुरु होणार , एकूण १० हजार पदे रिक्त ! संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Police Bharti 2025

महारष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह विभागाकडे पोलीस भरती संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता . तर आता १० हजार रिक्त पदांची पोलीस भरती लवकरच ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. ही तरुण वर्गासाठी आणि ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भरतीच्या अंतर्गत बॅन्ड्समन , पोलीस शिपाई, चालक इत्यादी पदांची भरती होणार आहे. तब्बल १००००  पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

Read More »

PM कौशल विकास योजने मार्फत थेट भरती ; दरमहा मिळणार ८००० रुपये ! अर्ज सुरु झालेत

PM Kaushal Vikas yojana 2025

PM कौशल योजना ही एक केंद्र सरकारने केलेली योजना आहे. या योजनेचा भारतातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिल जात. तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. पण आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2025 . या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या .

Read More »

खुशखबर !! लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हफ्ता मिळाला ; जुलै चा हफ्ता कधी? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana June Month Installment distribute 2025

नवीन अपडेट ; लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता देण्यात आला. त्यांना ३०  जून २०२५ पासून जून  महिन्याचा हफ्ता दिला जातोय आणि जुलै महिन्याचा हफ्ता कधी पर्यंत मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

महिलांना मोफत आटा चक्की दिली जात आहे ! आजच अर्ज करा

Free Atta Chakki Yojana 2025

केंद्र व राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी एक योजना केली आहे. ती योजना म्हणजे फ्री आटा चक्की योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना मोफत आटा चक्की दिली जाते. त्यामुळे त्या स्वतः चा रोजगार सुरु करू शकतील आणि घरातच पीठ तयार करू शकतील.

Read More »

सरकारचा मोठा निर्णय ! सुकन्या योजनेबाबत ; जाणून घ्या नवे व्याजदर !

Suknya Smrudhi yojana New Update 2025

मोठा निर्णय सरकारचा जुलै २०२५ पासून सुरु होणाऱ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (१  जुलै ते ३० सप्टेंबर ) विविध स्मॉल सेविंग स्कीम्सवर चालू व्याज दर कायम राहतील.

Read More »

लाडक्या बहिणींना ३० जून पासून हफ्ता मिळायला सुरुवात होणार ; अजित पवारांनी सांगितली गुड न्यूज

Sisters will receving money 30 June 2025

लाडक्या बहिणी फार आतुरतेने आपल्या जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा होण्याची फार आतुरतेने वाट बघत आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? कधी खात्यात पैसे जमा होणार ? या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यातील पात्र महिलांना पुढील हफ्ता मिळण्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. 30 जून 2025 पासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

Read More »

बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत मिळणार शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा

Construction Workers Children get Scolarship

बांधकाम मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्य सरकारने बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. ही  योजना म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २०२५. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरजू बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य पुरवते आणि त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करते. 

Read More »

खुशखबर !! आता महिलांना मिळणार मोफत किचनची भांडी ! आत्ताच अर्ज करा

Free Kitchen Kit for Women

राज्यसरकारने २०२५ मध्ये बांधकाम मजुरांसाठी व महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्या योजनेअंतर्गत त्यांना मोफत किचन किट वितरित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या योजनेचे मुख्य ध्येय बांधकाम मजुरांच्या जीवनात व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे आहे .  राज्य सरकारने ओळखले आहे की कामगारांना केवळ रोजगाराच्या संधीपुरते मर्यादित न राहता , त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

महिलांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ७००० रुपये ! आताच अर्ज करा

Vima Sakhi Yojana 2025

सर्व आणि फक्त महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार आहेत. ती योजना म्हणजे कोणती योजना ? ती विमा सखी योजना ही  आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांना घेता येईल. महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात तशीच ही एक योजना आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला ७ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज कुठे आणि कसा करायचा? पात्रता काय ? कागदपत्रे काय लागतील ? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये पर्यंत अनुदान ! बघा सविस्तर माहिती

Farmers Receive 10000 rupees

शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने "फ्री टोकन यंत्र योजना " सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गंत पात्र लाभार्थ्याला १०००० रुपये चे अनुदान दिले जाणार आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागअंतर्गत राबवली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत ही सुद्धा सुरु आहे.

Read More »

लाकड्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा ; जून, जुलै महिन्याचा हफ्ता एकदाच मिळणार !

New Update Ladki Bahin receive June , July month installment together

एक मोठी अपडेट समोर आली आहे. जून महिना संपायला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देण्यात येणारा जून महिन्याचा १५०० रुपये चा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. आता सांगण्यात येत आहे की, महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातील. जून आणि जुलै महिन्याचा हफ्ता एकदम मिळेल. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.

Read More »