JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
MajhiNaukri  Majhinaukri Varman Bharti, Navin Bharti latest updates & Recruitment advertisement 2025 are published here.  माझी नोकरी- महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरी जाहिराती आणि आणि अपडेट्स.  Majhinaukri 2025 Sarkari Jahirati Bank Jobs, SSC Jobs, MPSC , UPSC Jobs, Railway Jobs, ITI Jobs, Diploma Jobs, Police Jobs, Defence Jobs, Engineering Jobs.  Some other job categories include Technicians, Supervisor, Administration and Management, Professor, Nurses, Clerk, Computer Operator, Doctor, Manager, Research, Data Entry Operator, Scientists, Finance/Accounts, etc.

वर्तमान भरती

रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद) (RRAP), मुंबई येथे MD/M.Sc. (Biochemistry) शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ सल्लागार (जैवरसायनशास्त्र) पदभरती जाहीर

RRAP Mumbai Biochem. Job 2024 - Ramdeo Anandilal Podar Central Research Institute (Ayu.), Mumbai invites Offline applications....

Read More »

जिल्हा परिषद, गोंदिया येथे १५ वा वित्त आयोग आणि राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत रु. १७,०००/- ते रु. ६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Gondia 15th FC/NAM Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia invites...

Read More »

विभागीय आयुर्वेद संशोधन संस्था (RARI), नागपूर येथे रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर कन्सल्टन्ट (आयुर्वेदिक) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता -आयुर्वेदिक व जैवसांख्यिकी पदांच्या एकूण १९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RARI Nagpur Consultant/SRF Recruitment 2024 - Regional Ayurveda Research Institute, Nagpur invites Offline applications.....

Read More »

प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक सरव्यवस्थापक, ईडीपी प्रभारी विविध व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PCBL Pune AGM/Manager Recruitment 2024 - Prerana Co-Operative Bank Ltd., Pune invites Online/Offline applications till last....

Read More »

रामदेव आनंदीलाल पोदार केंद्रीय संशोधन संस्था (आयुर्वेद) (RRAP), मुंबई येथे रु. ५३,३४०/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (आयु.) पदाच्या एकूण ३ भरती जाहीर

RRAP Mumbai SRF (Ayu.) Recruitment 2024 - Ramdeo Anandilal Podar Central Research Institute (Ayu.), Mumbai invites Offline applications.....

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला अंतर्गत B.Sc./M.Sc. (Agri.)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण सहाय्यक आणि रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षण सहयोगी पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

PDKV Akola TA Recruitment 2024 - Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola has arranged interview on date 19/07/2024 for the post...

Read More »

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत BE/B.Tech./B.Arc./B.Sc. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर शहर समन्वयक पदावर नोकरीची संधी

NWCMNC SMA Job 2024 - Nanded Waghala City Municipal Corporation, Nanded invites Offline applications till last date...

Read More »

राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी, इस्लामपूर, जि. सांगली येथे ITI/DE/विविध पदवीधर/MA/ME/M.Tech./M.Sc., B.Ed./MBA/M.Lib./Ph.D. शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांच्या एकूण १९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RCST Dist. Sangli Recruitment 2024 - Rajarambapu College Of Sugar Technology, Islampur invites Online applications & has arranged....

Read More »

इंडियन बँक (IB) अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. १२,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १५०० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Indian Bank Apprenticeship 2024 - Indian Bank invites Online applications in prescribed format from Indian Citizens till last....

Read More »

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे येथे विविध ME/M.Tech./M.Sc./M.S./ शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा विदयावेतनावर संशोधन अध्ययेता पदाच्या एकूण ३० भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

IITM MRFP RF Notification 2024 - Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Online applications in prescribed format till.....

Read More »

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय आणि कार्यकारी पदांच्या एकूण २६ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Deogiri Bank Recruitment 2024 - Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online & Offline applications...

Read More »

महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, कफ परेड, मुंबई येथे पदवीधरांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ श्रेणी लघुलेखक/स्वीय सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MSSC Mumbai Steno/PA Job 2024 - Maharashtra State Security Corporation, Cuff Parade, Mumbai invites Online applications in....

Read More »

देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

DNSBL Chh. Sambhaji Nagar Recruitment 2024 - Deogiri Nagri Sahkari Bank Limited, Chhatrapati Sambhaji Nagar invites Online....

Read More »

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमीटेड अंतर्गत किमान शिक्षित/१० वी उत्तीर्ण/B.Com/BBA/LLB/LLM शिक्षितांसाठी शाखा व्यवस्थापक/सहाय्यक शाखा व्यवस्थापक, विपणन कार्यकारी, विधी अधिकारी, लेखा सहाय्यक/लेखापरीक्षण सहाय्यक, कार्यालय परिचर, वाहनचालक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Lokmanya Society Recruitment 2024 - Lokmanya Multipurpose Co-Op. Society Limited, Pune invites Online applications to fill up.....

Read More »

जिल्हा परिषद, यवतमाळ येथे NHM आणि १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत एकूण विविध वैदयकीय विशेषतज्ञ आणि वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या एकूण ५२ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM Yavatmal Recruitment 2024 - Executive Officer, District Council, Yavatmal invites Offline applications in prescribed format.....

Read More »

ICMR-NIRRCH मुंबई अंतर्गत Public Health/Epidemiology पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ६७,०००/-दरमहा वेतनावर वैज्ञानिक ‘क’- बिगर-वैदयकीय पदभरती जाहीर

ICMR-NIRRCH Scientist ‘C’ Job 2024 - Indian Council Of Medical Research - National Institute For Reproductive & Child Health, Mumbai....

Read More »

आयडीबीआय बँक लिमीटेड (IDBI), मुंबई/नवी मुंबई येथे अभियांत्रिकी/विज्ञान/तंत्रज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनमानावर चीफ डेटा ऑफिसर पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDBI Bank CDO Job 2024 - IDBI Bank Limited invites Offline applications in prescribed format till last date 17/07/2024 for the post....

Read More »

सार्वजनिक आरोग्य सेवा नांदेड जिल्हा अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/विशेष अर्हताधारक) (AD HOC Medical Officer (MBBS/Specialist) पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nanded AD HOC MO Recruitment 2024 - District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Nanded invites Offline applications...

Read More »

पार्श्वनाथ पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नागपूर येथे किमान शिक्षित ते विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी शिक्षितांसाठी मुलाखतींची सूचना

PRS & JC Nagpur Recruitment 2024 - Parshwanath Public School & Junior College, Nagpur has arranged interview on date...

Read More »

हजारे ग्रुप, नागपूर येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी कनिष्ठ व वरिष्ठ स्थापत्य अभियंता, वरिष्ठ सल्लागार आणि साईट सुपरवायझर पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

Hajare Group Nagpur Recruitment 2024 - Hajare Group, Nagpur invites Online/Offline applications to fill up posts....

Read More »

श्री गुरु गोविंदसिंग सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे इन्स्टिट्यूट पीएच. डी. रिसर्च स्कॉलर स्कीम अंतर्गतME/M.Tech. शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- विदयावेतनावर रिसर्च स्कॉलर पदभरतीसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

SGGSIE&T IPRSS Admission 2024 - Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering & Technology, Nanded invites....

Read More »

स्व. विलासराव देशमुख कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नागपूर येथे फिजिओथरेपी पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्राचार्य-नि-प्राध्यापक/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक (अधिव्याख्याता) पदांच्या एकूण १३ भरती जाहीर

LVDCP Nagpur Recruitment 2024 - Late Vilasrao Deshmukh College of Physiotherapy, Nagpur invites Offline/Online....

Read More »

अंभोरे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर, नागपूर येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ३० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Ambhore Hospital Recruitment 2024 - Ambhore Multispeciality Hospital Diagnostic & Research Centre, Nagpur invites....

Read More »

संत गाडगे महाराज महाविदयालय, हिंगणा, जि. नागपूर येथे MA, B.Ed. शिक्षितांसाठी काँट्रीब्युटरी टीचर – समाजशास्त्र पदाच्या एकूण २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SGMM Dist. Nagpur CT Recruitment 2024 - Basveshwar Education Society's Sant Gadge Maharaj Mahavidyalaya, Hingna, Dist. Nagpur...

Read More »

भारती सहकारी बँक लिमिटेड, पुणे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी (डिजिटल पेमेंट) आणि विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSBL Pune Manager/IGO Recruitment 2024 - Bharati Sahakari Bank Ltd., Pune invites Online applications till last date.....

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत कनिष्ठ महाविदयालये येथे MA/M.Com./M.Sc., B.Ed./M.Ed. शिक्षतांसाठी प्राचार्य पदांच्या एकूण ५ भरती जाहीर

GES JC Principal Recruitment 2024 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 23/07/2024 for....

Read More »

इंडस्ट्रिअल एसेट ट्रान्झॅक्शन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर/MBA (Finance) शिक्षितांसाठी साईट अकाऊंटंट आणि टेंडर इन्चार्ज पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IATSPL Nagpur Recruitment 2024 - Industrial Asset Transaction Services Private Limited, Nagpur invites Online....

Read More »

iCALL Psychosocial Helpline, TISS अंतर्गत MA Counselling/Clinical Psychology/B.Sc (IT)/BCA/Diploma (IT) शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर माहिती तंत्रज्ञान तांत्रिक सहाय्यक आणि रु. ४१,०००/- ते रु. ४३,०००/- वेतनावर वरिष्ठ समुपदेशक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

iCALL Psychosocial Helpline Recruitment 2024 - iCALL Psychosocial Helpline, TISS invites Online applications till the last date....

Read More »

शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड हॉस्पिटल, भिलेवाडा, जि. भंडारा येथे B.Sc./M.Sc./Ph.D. (Nursing) शिक्षितांसाठी प्राचार्य आणि टयूटर पदांच्या एकूण ६ भरती जाहीर

SMCONH Bhandara Recruitment 2024 - Shalinitai Meghe College of Nursing & Hospital, Bhilewada, Dist. Bhandara invites....

Read More »

अंजनीकृपा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे विविध पदवीधरांसाठी व्यवस्थापक, कार्यकारी आणि टेलीकॉलर पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Anjanikrupa Projects Recruitment 2024 - Anjanikrupa Projects Pvt. Ltd., Nagpur invites Online applications & has arranged interview...

Read More »

अहमदनगर छावणी परिषद कार्यालय, अहमदनगर येथे BE/ME (Computer)/BCA/BCS/MCM/MCA/MCS शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर कॉम्प्युटर प्रोग्रॅमर पदावर नोकरीची संधी

ACB Ahmednagar CP Job 2024 - Chief Executive Officer, Ahmednagar Cantonment Board, Ahmednagar has arranged interview.....

Read More »

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे M.Sc. Chemistry (Organic Chemistry)/Biochemistry/Industrial Chemistry Specialization शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा विदयावेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur JRF Chemistry Job 2024 - Visvesvaraya National Institute Of Technology, Nagpur invites Online & Offline applications...

Read More »

इंडियन बँक अंतर्गत विविध पदवीधर/BE/B.Tech./MCA/M.Sc./ME/CA/MBA (Finance)/ICWA शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध विशेषज्ञ पदांच्या एकूण १०२ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Indian Bank Specialist Recruitment 2024 - Indian Bank invites Online applications till last date 14/07/2024 for the posts...

Read More »

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे M.Sc. (Microbiology/Virology/Biotechnology) शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AFMC Pune RA Job 2024 - Armed Forces Medical College, Pune invites Offline applications in prescribed format till last date....

Read More »

केंद्रीय विदयालय (KVS), कामठी, नागपूर येथे B.A./B. Sc., B.Ed. शिक्षितांसाठी रु. २६,२५०/- दरमहा वेतनावर टीजीटी शिक्षक आणि समुपदेशक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KVS Kamptee Nagpur Recruitment 2024 - Kendriya Vidyalaya Kamptee, Nagpur has arranged an interview on the date....

Read More »

अशोक लेलँड विभाग, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासनिक पदांच्या एकूण ८१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Ashok Leyland Recruitment 2024 - Aparna Automotives, Jalgaon has arranged interview on date 5/07/2024 for the various...

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे Entrepreneurship/Gender Studies/Social Sciences/Social work/Gender Studies/Psychology/MBA (Human Resources) पदव्युत्तर/पीएच.डी. धारकांसाठी रु. ३५,०००/- ते रु. ४०,०००/- वेतनावर प्रकल्प कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IIM Mumbai Project Staff Job 2024 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last date 2/07/2024 for.....

Read More »

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. १०,०००/- ते रु. १५,०००/- वेतनावर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण २७०० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PNB Apprenticeship 2024 - Punjab National Bank invites Online applications in prescribed format from Indian Citizens till last date.....

Read More »

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. (MRVC), मुंबई येथे BE/B. Tech/ME/M. Tech. शिक्षितांसाठी रु. १,८४,०५४/- दरमहा वेतनावर सह महाव्यवस्थापक (स्थापत्य) आणि रु. २,०४,४१६/- दरमहा वेतनावर अतिरिक्त महाव्यवस्थापक (स्थापत्य) पदांवर नोकरीची संधी

MRVC Mumbai AGM/JGM Recruitment 2024 - Mumbai Railway Vikas Corporation Ltd., Mumbai invites Online applications....

Read More »

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे B.Tech/M.Tech/Dual or Equivalent Degree (Comp. Sci., Cyber Security, Digital Trust, IT, Maths, Statistics, Operations Research, Scientific Computing and Industrial & System Engg.) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर संशोधन सहयोगी (पूर्ण वेळ) पदावर नोकरीची संधी

IIM Mumbai RA (Full time) Job 2024 - Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last date..

Read More »

श्री. बाबासाहेब घारफळकर कॉलेज ऑफ फार्मसी, नाचणगाव, ता. पुलगाव, जि. वर्धा येथे १२ वी उत्तीर्ण/M. Pharm/B.Pharm शिक्षितांसाठी अधिव्याख्याता आणि प्रयोगशाळा परिचर पदांच्या एकूण ८ भरती जाहीर

SBGCP Pulgaon Recruitment 2024 - Shree Babasaheb Gharfalkar College of Pharmacy, Nachangaon, Pulgaon invites Offline applications....

Read More »

अँग्लो हिंदी हायस्कूल, यवतमाळ येथे BA/B.Sc.,D.Ed/B.Ed. शिक्षितांसाठी रु. १६,०००/- दरमहा वेतनावर शिक्षण सेवक (पूर्व माध्यमिक विभाग) पदांच्या एकूण ४ भरती जाहीर

AHES Yavatmal Recruitment 2024 - Anglo Hindi High School, Yavatmal invites Offline applications till last date 10/07/2024 to....

Read More »

स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, लाखनी, जि. भंडारा येथे BA/B.Com./B.Sc., MS-CIT शिक्षितांसाठी कनिष्ठ लिपिक पदावर नोकरीची संधी

LNPWACSC Dist. Bhandara Job 2024 - Late Nirdhan Patil Waghaye Arts, Commerce & Science College, Lakhani, Dist. Bhandara......

Read More »

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर अंतर्गत B.Sc./BE/B.Tech/B.Arch./M.Arch./M.Sc./M.Sc.Tech/M. Tech/ME/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर विविध सहयोगी वैज्ञानिक पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

MRSAC Nagpur AS Recruitment 2024 - Maharashtra Remote Sensing Application Center, Nagpur invites Offline applications in....

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे M.Sc. (Nursing)/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २०,८७००/- वेतनावर अधिव्याख्याता-परिचर्या पदाच्या एकूण २ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur Lecturer Recruitment 2024 - Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. २७,७००/- ते रु. ४४, ७७०/- वेतनावर दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2022 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध पदवीधरांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर विविध सल्लागार पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AIIMS Nagpur Consultant Recruitment 2024 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर अंतर्गत B.Com./M.Com. शिक्षितांसाठी लिपिक पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSBL Dist. Solapur Recruitment 2024 - Janata Sahakari Bank Ltd., Kurduwadi, Tal. Madha, Dist. Solapur invites Online/Offline...

Read More »

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024 - General Administration Department, District Council Yavatmal invites Offline.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदवीधर/Social Work/Social Welfare Administration शिक्षितांसाठी समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण ४१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC SWC Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC OBBW Group-A Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर गृह प्रमुख पदाच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC Home Chief Group B Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications.....

Read More »

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, जालना येथे B.Com./M.Com./पदवीधरांसाठी शाखा अधिकारी आणि पासिंग ऑफिसर पदांच्या एकूण १० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SVNSP Jalna Recruitment 2024 - Swami Vivekanand Nagri Sahakari Pat Sanstha Maryadit, Jalna invites Online/Offline applications....

Read More »

नॅशनल जीएनएम नर्सिंग कॉलेज, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर येथे B.Sc. Nursing/इतर पदवीधरांसाठी प्राचार्य, उप प्राचार्य, शिक्षक आणि लिपिक पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NNC Sillod Recruitment 2024 - National GNM Nusring College, Sillod, Dist. Chhatrapati Sambhaji Nagar has arranged interview...

Read More »

श्री. गोविंदराव मुनघाटे कला आणि विज्ञान महाविदयालय, कुरखेडा, जि. गडचिरोली येथे MA/M.Sc./Ph.D./NET/SET शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ३६ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Munghate College Recruitment 2024 - Shri Govindrao Munghate Arts & Science College, Kurkheda, Dist. Gadchiroli invites Offline...

Read More »

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत आपला दवाखाना, मुंबई येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ५,०००/- दरमहा वेतनावर सफाई कामगार पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Sweeper Recruitment 2024 - BruhanMumbai, Public Health Department, Mumbai invites Offline applications till last date...

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS) अंतर्गत विभागीय कार्यालय, पुणे येथे M.Sc. (Biotech./Life Sci./Microbio.) शिक्षितांसाठी कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) (GeneHealth Lab) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

MUHS GeneHealth Lab JRF Job 2024 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ (MUHS), नाशिक येथे CA/ICWA/MBA (Finance Management) शिक्षितांसाठी रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/- वेतनावर वित्त आणि लेखा अधिकारी पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MUHS Nashik FAO Job 2024 - Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed...

Read More »

इंद्रप्रस्थ न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वर्धा येथे विविध पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

INACSC Wardha Recruitment 2024 - Indraprastha New Arts, Commerce & Science College, Wardha invites Offline applications...

Read More »

एड्रॉईट टेक्नॉलॉजीज, नागपूर येथे DE/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी संपर्क अधिकारी, सोलर तंत्रज्ञ आणि विपणन कार्यकारी पदांच्या एकूण ८ भरती जाहीर

Adroit Technologies Recruitment 2024 - Adroit Technologies, Nagpur has arranged interview on date 29/06/2024 to fill up posts...

Read More »

एमएसपी मंडळ संचलित देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे M.Sc./MCA/Ph.D./NET/SET शिक्षितांसाठी विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Deogiri College Recruitment 2024 - MSP Mandal's Deogiri College, Chhatrapati Sambhajinagar has arranged interview on date...

Read More »

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे विविध अनुदानित/विना अनुदानित विभाग/अभ्यासक्रम आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण (सेल्फ सपोर्टींग अभ्यासक्रम) अंतर्गत MA/M.Com./MSc./MBA/LLM/ME/M.Tech./MCA/M. Pharm./Ph.D. धारकांसाठी रु. ३६,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SU Kolhapur AP Recruitment 2024 - Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date...

Read More »

भाकृसंप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (ICAR-DOGR), पुणे येथे M.Sc. (Agriculture) शिक्षितांसाठी रु. २८,०००/- ते रु. ३१,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहयोगी-II (PA-II)/कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदावर नोकरीची संधी

ICAR-DOGR Pune JRF/PA Recruitment 2024 - ICAR-Directorate Of Onion & Garlic Research, Pune invites Offline application in....

Read More »

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे येथे ME/M.Tech (Mechanical Engineering) शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर संशोधन अध्ययेता (RF) पदभरती जाहीर

DIAT Pune DME RF Job 2024 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in prescribed....

Read More »

इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि ताणतणाव समुपदेशक) पदाच्या एकूण ११२ भरती जाहीर

ITBP HC (E/SC) Recruitment 2024 - Indo-Tibetian Border Police Force invites Online applications in prescribed format from eligible...

Read More »

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथे M.Tech. (Biotech./Analytical Chemistry/Biochem./ Microbiology/Chem Engg)/M.Sc. Agri. (Biotech./Botany) शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. ३४,१००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहाय्यक (PA)/कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदाच्या २ भरती जाहीर

VSI Pune JRF/PA Recruitment 2024 - Vasantdada Sugar Institute, Pune invites Online applications till last date 1/07/2024 for the...

Read More »

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव, जि. वर्धा येथे पदवीधरांसाठी रु. ३८,६००/- दरमहा वेतनावर सचिव आणि रु. २९,२००/- दरमहा वेतनावर लेखापाल पदभरती जाहीर

Pulgaon APMC Recruitment 2024 - Pulgaon Agricultural Produce Market Committee, Pulgaon, Dist. Wardha invites Offline applications....

Read More »

छावणी परिषद, देहूरोड, पुणे येथे ४ थी/१० वी आणि बालवाडी अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ६,०००/- दरमहा वेतनावर बालवाडी शिक्षक आणि रु. ४,०००/- दरमहा वेतनावर बालवाडी आया पदांच्या एकूण ११ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CB Dehuroad Pune Recruitment 2024 - Cantonment Board, Dehuroad, Pune has arranged interview on date 28/06/2024 for posts.....

Read More »