JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Recent Posts

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत रु. ५०,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर यंग प्रोफेशनल-प्रकल्प आणि प्रशासन व एआरएम तसेच कनिष्ठ सल्लागार (परफॉर्मन्स मॉनिटरिंग) पदांच्या ४ भरतीसाठी अर्जाची सूचना

SAI NSSC Bengaluru Job Recruitment 2023 - Sports Authority Of India invites Online  applications till last date 19/07/2023 for...

Read More »

महाराष्ट्र सागरी मंडळ (Maha MMB), मुंबई येथे रु. ४१,८००/- दरमहा वेतनावर सहाय्यक अभियंता श्रेणी II (विद्युत) (गट ब) आणि रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर उपअभियंता (विद्युत) (गट अ) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Maha MMB Job Recruitment 2023 - Maharashtra Maritime board, Mumbai invites Online/Offline applications till last...

Read More »

आर्मी पॅरालिम्पिक नोड, खडकी (APN), पुणे येथे ८ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी लिपिक, डिस्पॅचर, स्वयंपाकी, सफाईवाला, धोबी पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Army Paramedic Pune Job Recruitment 2023 - Army Paralympic Node, Kirkee, Pune invites  Offline applications till last date 31/7/2023...

Read More »

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) येथे रु. ४४,९००/- ते रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर खाते अधिकारी (कनिष्ठ श्रेणी) आणि खाते अधिकारी पदांच्या ८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICMR Vacancy 2021

ICMR Job Recruitment 2023 - Indian Council Of Medical Research invites Offline applications in prescribed format from Officers..

Read More »

माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा येथे शाखाधिकारी, ऋण अधिकारी, लेखापाल – मुख्यालय, मुख्य तांत्रिक अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता पदांच्या १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MMSBL Mhaswad Job Recruitment 2023 - Mann Deshi Mahila Sahakari Bank Limited, Mhaswad, District Satara invites...

Read More »

विज्ञान नगरी, जबलपूर, मध्यप्रदेश येथे अभियांत्रिकी पदविकाधारक उमेदवारांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक (स्थापत्य) पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Science City Job Recruitment 2023 - The Science City, Jabalpur, Madhya Pradesh invites Offline applications in....

Read More »

AWPO पुणे अंतर्गत केंद्रीय रेल्वे आणि DFCCIL येथे माजी सैनिकांसाठी रु. ३२,०००/- दरमहा वेतनावर २५० रेल्वे गेटमन पदभरतीसाठी माजी सैनिक भरती मेळावयाची सूचना

AWPO Pune Job Recruitment 2023 - Army Welfare Placement Organization (AWPO), Pune has arranged Ex-Servicemen Recruitment Gathering...

Read More »

गंभीर घोटाळे अन्वेषण कार्यालय (SFIO), नवी दिल्ली येथे रु. ४७,६००/- ते रु. २,१५,९००/- पर्यंतच्या वेतनावर विविध कार्यकारी संवर्गातील ५८ पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

SFIO Job Recruitment 2023 - Serious Fraud Investigation Office, New Delhi invites Offline applications in prescribed format...

Read More »

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT), गोवा येथे आयटीआय उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध १७ शिक्षकेतर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IIT Goa Job Recruitment 2023 - Indian institute Of Technology, Goa invites Online applications till last date 31/7/2023  for...

Read More »

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मर्यादित (NMDC) अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर GATE-2022 मधून ४३ कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NMDC Job Recruitment 2023 - National Mineral Development Corporation Limited invites Online applications in prescribed...

Read More »

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी स्टोअर कॅप्टन, रिटेल सेल्स स्पेशालिस्ट, इन्व्हेंटरी मॅनेजर, इन्व्हेंटरी असिस्टंट पदावर नोकरीची संधी

Tadoba Tiger Reserve Chandrapur Job Recruitment 2023 - Tadoba-Andhari Tiger Project, Chandrapur invites Offline...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), जळगाव (दक्षिण) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५५००/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या १६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

South Jalgaon Anganwadi Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत रुग्णालय येथे GNM शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर अधिपरिचारिका पदाच्या ८ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM Staff Nurse Mumbai Job Recruitment 2023 - Municipal Corporation, Health Department, Mumbai invites Offline applications...

Read More »

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३६ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

GMC Kolhapur Job Recruitment 2023 - Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College, Kolhapur has arranged interview...

Read More »

महिला आणि बाल विकास संचलनालय (DWCD), गोवा अंतर्गत १० वी/१२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदांच्या एकूण २२ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DWCD Goa Job Recruitment 2023 - Directorate Of Women & Child Development, Goa has arranged interview on date 25/7/2023 for...

Read More »

महात्मा गांधी स्मारक रुग्णालय (MGMH), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण अविवाहित महिला उमेदवारांसाठी सामान्य परिचारिका, प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमाच्या २० प्रशिक्षण भरतीकरिता अर्जाची जाहिरात प्रकाशित

MGMH Mumbai Admission Notification 2023 - Office Medical Superintendent, Mahatma Gandhi Memorial Hospital, Mumbai...

Read More »

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक ते उच्च शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर विविध ५४ बिगर वैद्यकीय पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIIMS Non-Faculty Nagpur Job Recruitment 2023 - The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur...

Read More »

IISER पुणे येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ४८,०००/- वेतनावर कनिष्ठ कार्यालय सहायक (बहुकुशल) पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IISER JOA Pune Recruitment 2023 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications...

Read More »

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई येथे रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक यांची कुलसचिव म्हणून पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ICT Mumbai Job Recruitment 2023 - Institute of Chemical Technology, Mumbai invites Online as well as Offline applications...

Read More »

रतनचंद शाह सहकारी बँक लिमिटेड, जि. सोलापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, व्यवस्थापक – लेखा विभाग आणि व्यवस्थापक – माहिती तंत्रज्ञान विभाग पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

RSSBL Dist. Solapur Job Recruitment 2023 - Ratanchand Shah Sahakari Bank Ltd., Dist. Solapur invites Offline applications till last...

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर ६५२ अधिपरिचारिका गट-क पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MCGM Mumbai Job Recruitment 2023 - MCGM, Mumbai invites Offline applications in prescribed format till date 12/7/2023 for..

Read More »

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, कोल्हापूर येथे MSACS अंतर्गत रु. ७२,०००/- दरमहा वेतनावर वैद्यकीय अधिकारी पदभरती जाहीर

GMC MSACS Kolhapur Job Recruitment 2023 - Dean, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College...

Read More »

MUHS अंतर्गत फिजिओथेरपी महाविद्यालयात प्राचार्य तथा प्राध्यापक/प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता) पदाच्या ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

MUHS Job Recruitment 2023 - Prakashchand jain bahuddeshiya Sanstha’s Shri. Prakashchand Jain College of Physiotherapy...

Read More »

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), अमरावती शहर (दक्षिण) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ५४२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या २५ भरतीं जाहीर

South Amravati Anganwadi Job Recruitment 2023 - Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development...

Read More »

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ (PDEA), पुणे अंतर्गत MBA शैक्षणिक संस्था येथे संचालक, सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या एकूण १० भरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDEAMPIM Pune Job Recruitment 2023 - Pune District Education Association, Pune has arranged interview on date 10/7/2023 for...

Read More »

कृष्णा विश्वविद्यापीठ (KVV), कराड, जि. सातारा अंतर्गत विविध सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

KVV Satara Job Recruitment 2023 - Krishna Vishwa Vidyapeeth, Karad, Dist. Satara invites Online applications in prescribed...

Read More »

मुंबई उपनगर अंतर्गत तहसील कार्यालय अंधेरी, बोरिवली, कुर्ला येथे किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कोतवाल पदाच्या २५ भरतींसाठी अर्जाची सूचना

Mumbai Suburban Kotwal Job Recruitment 2023 - Mumbai Suburban Establishment of Tehsil Office, Andheri, Borivali,...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका परभणी येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवतज्ञ, इपिडेमियॉलॉजिस्ट पदांच्या ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Parbhani Job Recruitment 2023 -  National Urban Health Mission, MNC Parbhani  invites Offline applications...

Read More »

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL), मुंबई येथे SC/ST/OBC आणि PWD उमेदवारांसाठी ६० विविध बिगरकार्यकारी श्रेणी पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

Mazagon Dock Job Recruitment 2023 - Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites Online applications from...

Read More »

इरकॉन सोमा टोलवे प्रायव्हेट लिमिटेड (ISTPL) अंतर्गत रु. ९०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य वित्त अधिकारी (CFO) आणि रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर मुख्य प्रचालन अधिकारी (COO) पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

ISTPL Job Recruitment 2023 - Ircon Soma Tollway Pvt. Ltd. (ISTPL) invites Offline applications in prescribed format...

Read More »

गोवा समग्र शिक्षा अभियान (GSSA) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/उच्च शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर विविध निर्देशक (NSQF) पदांच्या एकूण ६५ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Goa RMSA Job Recruitment 2023 - Goa Samagra Shiksha Abhiyan invites Offline applications & has arranged interview....

Read More »

गोवा शिपयार्ड लिमीटेड (GSL), गोवा येथे अभियांत्रिकी पदवीधर, तंत्रिका पदविकाधारक, सामान्य प्रवाह पदवीधर, ८/९/१० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ३५ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

GSL Goa Apprenticeship Notification 2023 - Goa Shipyard Limited, Goa invites Online applications till last date 10/7/2023 for...

Read More »

भारतमाता विद्यार्थी वसतीगृह, इस्लामपूर, जि. सांगली येथे ७ वी/९ वी/१२ वी उत्तीर्ण/कला/वाणिज्य पदवीधर उमेदवारांसाठी अधिक्षक, कनिष्ठ लिपिक, स्वयंपाकी, स्वयंपाकी मदतनीस, चौकीदार पदांच्या ६ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

Navbharat Shikshan Mandal Job Recruitment 2023 - Navbharat Shikshan Mandal, Sangli invites Offline applications & has...

Read More »

नांदणी सहकारी बँक लिमिटेड, नांदणी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे १० वी उत्तीर्ण आणि पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या ८ भरती जाहीर

Nandani Sahkari Bank Job Recruitment 2023 - Nandani Sahkari Bank Limited, Nandani, Tq. Shirol , Dist. Kolhapur...

Read More »

राईट्स लिमिटेड (RITES) अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर विविध १८ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RITES Ltd. Job Recruitment 2023 - RITES Ltd. invites Online applications till last date 15/7/2023 for the various Engineering...

Read More »

नौकावहन महासंचालनालय, भारत सरकार अंतर्गत रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर सहाय्यक महासंचालक – नौकावहन पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

DG Shipping Mumbai Job Recruitment 2023 - The Directorate General of Shipping, Govt. Of India, Mumbai invites Offline...

Read More »

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर कार्यशाळा परिचर पदाच्या ४ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित  

NSTI Mumbai Job Recruitment 2023 - National Skill Training Institute, Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत रु. १३,५००/- ते रु. १७,५००/- पर्यंतच्या विद्यावेतनावर १०५ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PGCIL Apprenticeship Notification 2023 - Power Grid Corporation Of India Limited invites Online applications...

Read More »

NFDC अंतर्गत नवी दिल्ली आणि मुंबई येथे रु. २,००,०००/- दरमहा वेतनावर व्यवस्थापक (मीडिया आणि कम्युनिकेशन) आणि रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर प्रमुख (माहिती तंत्रज्ञान) पदांवर नोकरीची संधी

NFDC Mumbai Job Recruitment 2023 - National Film Development Corporation of India, Mumbai invites Online applications...

Read More »

प्रसार भारती दूरदर्शन न्यूज, नवी दिल्ली येथे रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर अर्थनियोजन आणि लेखा विभागात येथे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा)/वरिष्ठ सल्लागार पदाच्या ३ भरतीं जाहीर

Prasar Bharati New Delhi Job Recruitment 2023 - Prasar Bharati Doordarshan News, New Delhi invites Online applications...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ, एपिडेमियॉलॉजिस्ट पदांच्या ८ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NUHM MNC Navi Mumbai Job Recruitment 2023 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline...

Read More »

वित्त सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अतिरिक्त प्रमुख दक्षता अधिकारी (Addl. CVO) पदाच्या ५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Ministry Of Finance Addl. CVO Job Recruitment 2023 - Vigilance Section, Department Of Financial Services invites Online....

Read More »

होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्थान (HBCSE TIFR), मुंबई येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. २७,१००/- दरमहा वेतनावर लिपिक (अ) पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

HBCSE TIFR Mumbai Job Recruitment 2023 - Homi Bhabha Centre for Science Education, TIFR, Mumbai invites Online & Offline...

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे रु. १५,०००/- दरमहा वेतनावर अधीक्षिका (महिला क्रीडा वसतिगृह) आणि रु. १८,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

RSTMNU Nagpur Job Recruitment 2023 - Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications...

Read More »

वित्त सेवा विभाग अंतर्गत DRATS आणि DRTS येथे रु. ६७,७००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर निबंधक, सहाय्यक निबंधक आणि वसुली अधिकारी पदांच्या ३४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित  

Ministry Of Finance Job Recruitment 2023 - Department Of Financial Services invites Online/Offline applications in prescribed...

Read More »

श्यामकिशोर पशिने कला, वाणिज्य तथा विज्ञान महाविद्यालय, दासगाव (बु.), जि. गोंदिया येथे प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २२ भरती जाहीर

SBUSS Gondia Job Recruitment 2023 - Shyamlata Bahu Uddeshiya Shikshan Santha, Gondia invites Offline applications...

Read More »

श्री संगम सहकारी साखर कारखाना मर्यादित, जि. बेळगाव, कर्नाटक राज्य येथे आयटीआय उत्तीर्ण/कला/वाणिज्य/विज्ञान पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित/अभियांत्रिकी पदविका आणि पदवीधर उमेदवारांसाठी १४५ विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SSSSKN Dist. Belagavi Job Recruitment 2023 - Shri Sangam Sahakari Sugar Mills Ltd., Hidkaldam, Tal. Hukkeri, Dist. Belagavi...

Read More »

एस. पी. मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, धामणी, ता. पनवेल, जि. रायगड येथे प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल पदांच्या ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

S.P. More College Raigad Job Recruitment 2023 - S. P. More College Of Arts, Commerce and Science, Dhamni, Tq. Panvel...

Read More »