JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

गौतम पब्लिक स्कूल, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची सूचना

GPS Dist. Ahmednagar Recruitment 2024

GPS Dist. Ahmednagar Recruitment 2024 – Gautam Public School, Dist. Ahmednagar invites Online applications till last date 14/05/2024 & has arranged interview on date 15/05/2024 for the various Teaching & Non-Teaching posts. There are total 24 posts. The job location is Kolpewadi, Tal. Kopargaon, Dist. Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

गौतम पब्लिक स्कूल, जि. अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीसाठी दि. १४/०५/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

गौतम पब्लिक स्कूल, जि. अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) शिक्षक २) खानावळ व्यवस्थापक ३) चपराशी ४) मेट्रोन (महिला फक्त) ५) बस चालक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २४ पदे.
नोकरीचे ठिकाण कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १४/०५/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.००.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – gautampschool@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/०५/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव – ४२३६०२, जि. अहमदनगर, महाराष्ट्र. 

GPS Dist. Ahmednagar Recruitment 2024

  • Recruitment place –  Kolpewadi, Tal. Kopargaon, Dist. Ahmednagar.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 24 posts.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – gautampschool@gmail.com.
  • Last date for application – 14/05/2024
  • Interview date & time – 15/05/2024 10.00 am to 2.00 pm.
  • Venue – Gautam Public School, Gautam Nagar, Kolpewadi, Tal. Kopargaon – 423602, Dist. Ahmednagar, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *