JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव येथे समुपदेशक, मनुष्य संसाधन कार्यकारी, लिपिक आणि टेलीकॉलर (महिला) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

MMFPL Jalgaon Recruitment 2024

MMFPL Jalgaon Recruitment 2024 – Multi Media Features Pvt. Ltd., Jalgaon invites Online applications & has arranged interview on date 9/05/02024 to 13/05/2024 to fill up posts of Counsellor, HR Executive, Clerk & Tele-Caller (Female). The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे समुपदेशक, मनुष्य संसाधन कार्यकारी, लिपिक आणि टेलीकॉलर (महिला) पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ९/०५/२०२४ ते दि. १३/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव भरती २०२४

या पदांसाठी भरती १) समुपदेशक २) मनुष्य संसाधन कार्यकारी ३) लिपिक ४) टेलीकॉलर (महिला) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जळगाव                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ९/०५/२०२४ ते दि. १३/०५/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० ते किंवा संध्याकाळी ५.०० ते संध्याकाळी ७.००. 
  • वयोमर्यादा – ३९ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – joinmmfpl@gmail.com.
  • मुलाखतीचे ठिकाण – मल्टी मीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेड, “महेश”, ऑल इंडिया रेडिओ स्टेशन समोर, रिंग रोड, जळगाव.

MMFPL Jalgaon Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon.
  • Posts’ name – 1) Counsellor 2) HR Executive 3) Clerk & Tele-Caller (Female).
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • Age limit – 39 years. (See advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applicationjoinmmfpl@gmail.com.
  • Interview date & time – 9/05/02024 to 13/05/2024 11.00 am to 5.00 pm or 5.00 pm to 7.00 pm.
  • Venue – Multi Media Features Pvt. Ltd., “Mahesh”, Opp. All India Radio Station, Ring Road,  Jalgaon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *