वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MGIRI वर्धा येथे आकर्षक वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

MGIRI Wardha M&S Job 2024

MGIRI Wardha M&S Job 2024 – Mahatma Gandhi Institute for Rural Industrialization, Wardha invites Offline applications in prescribed format till last date 6/01/2025 to fill up post of Principal Scientific Officer (M&S). There is 1 vacancy. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा गांधी ग्रामीण औदयोगिकीकरण संस्था, वर्धा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत प्रमुख वैज्ञानिक अधिकारी (व्यवस्थापन आणि व्यवस्था) पदभरतीसाठी दि. ०६/०१/२०२५ विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महात्मा गांधी ग्रामीण औदयोगिकीकरण संस्था, वर्धा भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रमुख वैज्ञानिक अधिकारी (व्यवस्थापन आणि व्यवस्था)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा  
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख दि. ०६/०१/२०२५.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mgiri.org/ येथे भेट दया.
  • ई-.मेल -पत्ता – mgiriadmn@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, महात्मा गांधी ग्रामीण औदयोगिकीकरण संस्था, मगनवाडी, वर्धा – ४४२००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mgiri.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

MGIRI Wardha M&S Job 2024

  • Recruitment place – Wardha.
  • Posts’ name – Principal Scientific Officer (Management & System).
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – Not exceeding 56 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.mgiri.org/.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – mgiriadmn@gmail.com.
  • Last date for application – 06/01/2025.
  • Address for application – Director, MGIRI, Maganwadi, Wardha – 442001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mgiri.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *