Table of Contents
MH-ESIS Amravati Recruitment 2026
MH-ESIS Amravati Recruitment 2026 – Office Of Administrative Medical Officer, Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 30/4/2026 & has arranged interview on date 13/5/2026 for shortlisted candidates for the posts of Medical Officer Group A & B for their Secondary Medical Tie-Up Department & Service Clinics. There are total 5 vacancies. The job location is Amravati & Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या वैदयकीय खर्च प्रतिपूर्ती मागणी विभाग, अमरावती आणि सेवा दवाखाने अमरावती आणि अकोला येथे वैदयकीय अधिकारी गट अ आणि ब पदभरतीसाठी दि. ३०/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. १३/५/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, अमरावती भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | वैदयकीय अधिकारी गट अ आणि ब |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ५ जागा |
| नोकरीचे ठिकाण | अमरावती आणि अकोला. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/४/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ५७ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bit.ly/esisamo2026 येथे आणि वर उल्लेखित कार्यालयास भेट दया.
- अर्जाचा पत्ता – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH ESI Society, C/o. मुकेश पाटील, २ रा माळा, मोतीनगर, अमरावती – ४००६०६.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/५/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, MH ESI Society, C/o. मुकेश पाटील, २ रा माळा, मोतीनगर, अमरावती – ४००६०६.
MH-ESIS Amravati Recruitment 2026
- Recruitment place – Amravati & Akola.
- Posts’ name – Medical Officer – Group A & B.
- Total vacancies – 5 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit Website.
- Age limit – Not exceeding 57 years. (Ref. PDF/Visit Website)
- For all the details of post, terms & conditions, prescribed format application form, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/visit website – https://bit.ly/esisamo2026 & MH-ESI Society Office, Motinagar, Amravati – 400606.
- Mode of application – Offline.
- Address for applications – Office Of Medical Administration Officer, MH-ESI Society, C/o. Mukesh Shirbhate, 2nd Floor, Motinagar, Amravati – 400606.
- Last date for applications – 30/4/2026 till 5.00 pm.
- Interview date & time – 13/5/2026 at 11.00 am.
- Venue – Office Of Medical Administration Officer, MH-ESI Society, C/o. Mukesh Shirbhate, 2nd Floor, Motinagar, Amravati – 400606.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati