Table of Contents
MH-ESIS Kolhapur MO Recruitment 2024
MH-ESIS Kolhapur MO Recruitment 2024 – Office Of Administrative Medical Officer, Kolhapur, Maharashtra Employees State Insurance Society Hospital, Kolhapur invites Offline applications in prescribed format till last date 5/12/2024 & has arranged interview on 6/12/2024 to fill up posts of Medical Officer. There are total 20 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ५/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ६/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | वैदयकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २० जागा |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/१२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ६८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.esic.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ६/१२/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी ३.००.
- मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय वैदयकीय अधिकारी यांचे कार्यालय, ४ था मजला, ३८ ए, क्रिस्टल प्लाझा, गोल्ड जिमजवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर – ४१६००३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.esic.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
MH-ESIS Kolhapur MO Recruitment 2024
- Place of recruitment – Kolhapur
- Name of the posts – Medical Officer.
- No. of vacancies – 20 posts
- Educational qualification – M.B.B.S. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 68 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.esic.gov.in/.
- Last date for application – 5/12/2024 till 5.00 pm.
- Interview date & time – 6/12/2024 10.00 am to 3.00 pm.
- Venue – Office Of Administrative Medical Officer, 4th Floor, 38 A, Kristal Plaza, Near Golds Gym, Tarabai Park, Kolhapur – 416003.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.esic.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.