Table of Contents
MJPJAY Thane Recruitment 2026
MJPJAY Thane Recruitment 2026 – District Civil Surgeon, Thane invites Offline applications in prescribed format till last date 6/5/2026 for the posts of Medical Co-ordinator & Data Entry Operator under MJPJAY. There are total 10 posts. The job location is Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ठाणे जिल्हा येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वैद्यकीय समन्वयक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ६/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ठाणे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) वैद्यकीय समन्वयक २) डेटा एंट्री ऑपरेटर |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १० जागा |
| नोकरीचे ठिकाण | ठाणे जिल्हा. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – टपाल. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ६/५/२०२६ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला [प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैद्यकीय समन्वयक – रु. २८,०००/- दरमहा. (बिगर शासकीय)
- २) डेटा एंट्री ऑपरेटर – रु. १८,०००/- दरमहा. (बिगर शासकीय)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://thane.nic.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालयाशेजारी, ठाणे, नाना-नानी पार्कजवळ, तीन हात नाका, ठाणे (पश्चिम) – ४००४०६.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://thane.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MJPJAY Thane Recruitment 2026
- Place of recruitment – Thane District.
- Name of the post – 1) Medical Co-ordinator 2) Data Entry Operator.
- Total vacancies – 10 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Co-ordinator – Rs. 28,000/- pm.
- 2) Data Entry Operator – Rs. 18,000/- pm.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://thane.nic.in/.
- Mode of application – Offline – By Post.
- Address for application – District Civil Surgeon, Administrative Office, District Hospital, Thane, Besides Regional Mental Hospital, Thane, Near Nana-Nani Park, Teen Hat Naka, Thane (West) – 400604.
- Last date for application – 6/5/2026 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://thane.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJAY) मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ३ भरती जाहीर
MJPJAY Job Recruitment 2023
MJPJAY Job Recruitment 2023 – State Health Assurance Society, Mumbai invites Online Email/Offline applications till the last date 2/8/2023 from eligible & Govt. service retired employees to form the panel for the posts of Chief Medical Consultant & Medical Consultant under MJPJAY. There are 3 posts. The job location is Worli, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य आरोग्य हमी सोसायटी कार्यालय, वरळी, मुंबई येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची नामिकासुची तयार करण्यासाठी अर्हताधारक आणि अनुभवी सरकारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि वैद्यकीय सल्लागार पदभरतीसाठी दि. २/८/२०२३ पर्यंत ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राज्य आरोग्य हमी सोसायटी, मुंबई भरती २०२३ | |
| या पदांसाठी भरती | १) मुख्य वैद्यकीय सल्लागार २) वैद्यकीय सल्लागार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | वरळी, मुंबई. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन ई-मेल/ऑफलाईन – व्यक्तिशः/टपाल. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २/८/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) मुख्य वैद्यकीय सल्लागार – रु. ८०,०००/- दरमहा. (बिगर शासकीय)
- २) वैद्यकीय सल्लागार – रु. ७०,०००/- दरमहा. (बिगर शासकीय)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ao02@jeevandayee.gov.in.
- अर्जाचा पत्ता – राज्य आरोग्य हमी सोसायटी, “जीवनदायी भवन”, राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय आवार,गणपत जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८.
MJPJAY Job Recruitment 2023
- Place of recruitment – Worli, Mumbai
- Name of the post – 1) Chief Medical Consultant 2) Medical Consultant.
- Educational qualification – Ref. PDF.
- Total vacancies – 03 posts.
- Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF)
- Payment – (Ref. PDF) –
- 1) Chief Medical Consultant – Rs. 80,000/- pm. (For Non Governmental candidates)
- 2) Medical Consultant – Rs. 70,000/- pm. (For Non Governmental candidates)
- For detailed information about application procedure, terms & condition, eligibility criteria, other information etc. about above posts ref. PDF.
- Mode of application – Online Email/In Person/By Post.
- E-Mail for application – ao02@jeevandayee.gov.in.
- Address for application – State Health Assurance Society,”Jeevandayee Bhavan”, Employees State Insurance Corporation Hospital Campus, Ganpat Jadhav Marg, Worli Naka, Worli, Mumbai – 400018.
- Last date for application – 2/8/2023 till 6.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati