Table of Contents
MLL CMYKPY Recruitment 2026
MLL CMYKPY Recruitment 2026 – Mylan Laboratories Limited has arranged interview on date 25/6/2026 for B.Com./BA/B.Sc./D. Pharmacy pass candidates for Engagement of CMYKPY (Trainee) & Apprentice. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.
मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार छत्रपती संभाजीनगर येथे CMYKPY प्रशिक्षणार्थी आणि शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी B.Com./BA/B.Sc./D.Pharm. उत्तीर्ण उमेदवारांसाठी दि. २५/६/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | प्रशिक्षणार्थी (CMYKPY) आणि शिकाऊ उमेदवार |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | B.Com./BA/B.Sc./D.Pharm. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी) |
| एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | छत्रपती संभाजीनगर |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २५/६/२०२६ सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
| मुलाखतीचे ठिकाण | हॉटेल क्रिस्टल इन, अण्णाभाऊं साठे चौक, जालना रोड, बीड – ४३११२२. |
- वयोमर्यादा – २५ वर्षांखालील उमेदवारांस प्राधान्य. (जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
MLL CMYKPY Recruitment 2026
- Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
- Posts’ name – CMKPY (Trainee) & Apprentice.
- Total vacancies – See advertise.
- Educational qualification – B.Com./BA/B.Sc/D. Pharmacy. (See advertise)
- Age limit – Below 25 years preferably. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 25/6/2026 from 9.00 am to 5.00 pm.
- Venue – Hotel Crystal Inn, Annabhau Sathe Sqaure, Jalna Road, Beed – 431122.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati