Table of Contents
MPSC Medical Specialist Recruitment 2025
MPSC Medical Specialist Recruitment 2025 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 21/01/2025 to 10/02/2025 for the posts of Specialist Cadre in various Subjects, Maharashtra Medical and Health Service, Group-A under Public Health Department of Maharashtra Government. There are total 95 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध विषयातील विशेषज्ञ, महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. २१/०१/२०२५ ते दि. १०/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | विविध विषयातील विशेषज्ञ, महाराष्ट्र वैदयकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्ग |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९५ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २१/०१/२०२५ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. १०/०२/२०२५ रात्री २३.५९ वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC Medical Specialist Recruitment 2025
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Specialist Cadre in Various Subjects, Group A.
- Total no. of posts – 95 posts.
- Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online.
- Application link – https://mpsconline.gov.in.
- Date for applications – 21/01/2025 from 14.00 pm to 10/02/2025 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ संवर्ग पदाच्या १४६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित
MPSC Medical Services Job Recruitment 2023
MPSC Medical Services Job Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 10/4/2023 to date 2/5/2023 for the posts of Medical Officer, Maharashtra Medical Insurance Services, Grade-A under Maharashtra State Employees Insurance Scheme(MH-ESIS) in Maharashtra Government’s Public Health Department. There are 146 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. १०/४/२०२३ ते दि. २/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र विमा सेवा, गट-अ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १४६ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. १०/४/२०२३ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २/५/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ३९४ (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MPSC Medical Services Job Recruitment
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Medical Officer, Maharashtra Medical Insurance Services, Grade-A
- Total no. of posts – 146
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 394/- (General class) & Rs. 294/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
- Mode of application – Online
- Application link – https://mpsconline.gov.in.
- Date for applications – 10/4/2023 from 14.00 pm to 2/5/2023 till 23.59 pm.
- For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE