JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जनता सहकारी बँक लिमिटेड, अमरावती अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १०,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण ०७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MUCBFL JSBL JC Recruitment 2024

MUCBFL JSBL JC Recruitment 2024 – The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd., Mumbai invites Online applications in prescribed format from date 09/03/2024 to 23/03/2024 to fill up posts of Junior Clerk at an eminent Janta co-operative bank limited located at Amravati. There are 07 vacancies. The job location is Amravati District. The Official website & PDF/Advertise is given below.

दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अमरावती जिल्हा अमरावती स्थित अग्रगण्य जनता सहकारी बँक लिमिटेडच्या अमरावती जिल्हा शाखा येथे कनिष्ठ लिपिक पदभरतीसाठी दि. ०९/०३/२०२४ ते दि. २३/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

जनता सहकारी बँक लिमिटेड, अमरावती भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ०७ जागा 
नोकरीचे ठिकाण अमरावती जिल्हा.
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ०९/०३/२०२४ सकाळी ११.०० वाजेपासून ते दि. २३/०३/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ ते ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रथम १२ महिन्यांकरिता – प्रशिक्षणार्थी कालावधीत – रु. १०,०००/- दरमहा
    • त्यानंतर पुढील १२ महिन्यांकरिता परिविक्षाधीन कालावधीत – रु. ११,०००/- दरमहा
    • त्यानंतर पुढील १२ महिन्यांकरिता परिविक्षाधीन कालावधीत – रु. १२,०००/- दरमहा
    • सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन साधारण – PDF/वेबसाईट बघावी.
  • वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  • अर्ज शुल्क – रु. ९४४/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mucbf.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.mucbf.in/.
  • परीक्षेची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट पहा.
  • परीक्षेचे ठिकाण – PDF/वेबसाईट पहा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mucbf.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUCBFL JSBL JC Recruitment 2024

  • Recruitment place – Amravati District.
  • Posts’ name – Junior Clerk.
  • Total vacancies – 07 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 22-35 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For first 12 months – Training Period – Rs. 10,000/- pm.
    • For Next 12 months – Probation Period – Rs. 11,000/- pm.
    • Further 12 months – Probation Period – Rs. 12,000/- pm.
    • Getting permanent – Ref. PDF/Visit website.
  • Preference will be given to Commerce Graduates & Post Graduate candidates.
  • Application fee – Rs. 944/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mucbf.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.mucbf.in/.
  • Date for application – 09/03/2024 from 11.00 am to 23/03/2024 till 11.59 pm.
  • Exam date & time – Ref. PDF/Visit website.
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.mucbf.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Notification PDF

Eligibility Criteria PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *