वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

MPGIMER नाशिक – सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदांच्या १२ भरतींसाठी अर्ज करा !

MUHS Nashik AP/SR Recruitment 2026

MUHS Nashik AP/SR Recruitment 2026 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 10/7/2026 for the posts of Assistant Professor & Senior Residents in Various Department of Maharashtra Post Graduate Institute of Medical Education And Research Centre of MUHS Nashik. There are total 12 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र वैदयकीय शिक्षण व संशोधन केंद्राच्या विविध विभागात सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी पदभरतीसाठी दि. १०/७/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१२ जागा 
नोकरीचे ठिकाणनाशिक.
अर्ज पद्धतीऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/७/२०२६ सकाळी ११.०० वाजता.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक प्राध्यापक – रु. १,००,०००/- दरमहा.
    • वरिष्ठ निवासी – रु. ८५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ आणि https://mpgimer.edu.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, महाराष्ट्र वैदयकीय शिक्षण व संशोधन केंद्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ, नाशिक, जिल्हा सामान्य रुग्णालय आवार, ‘हॉस्पिटल ट्रेनिंग सेंटर’ इमारतीजवळ, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्रिंबक रोड, नाशिक – ४२२००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ आणि https://mpgimer.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MUHS Nashik AP/SR Recruitment 2026

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – Assistant Professor & Senior Residents.
  • Total vacancies – 12 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Assistant Professor – Rs. 1,00,000/- pm.
    • Senior Resident – Rs. 85,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/ & https://mpgimer.edu.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The Dean, Maharashtra Post Graduate Institute of Medical Education & Research Center, MUHS Nashik, District Civil Hospital Compound, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001.
  • Interview date & time – 10/7/2026 till 11.00 am.
  • Venue – Maharashtra Post Graduate Institute, Dean Office, Civil Hospital Compound Near ‘Hospital Training Center’ Building, In Front of Anant Kanhere Ground, Trimbak Road, Nashik – 422001.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ & https://mpgimer.edu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विदयापीठ, रामटेक – १२ वी पास/इतर ; २० शिक्षकेतर पदभरतींसाठी अर्ज करा !

KKSU Ramtek Recruitment 2026 - Kavikulaguru Kalidas Sanskrit University, Ramtek, Dist. Nagpur invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *