JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च, मासोद, अमरावती येथे १७ विविध शैक्षणिक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MUHS Nashik Job Recruitment 2023

MUHS Nashik Job Recruitment 2023 – Sarswati Bahuuddeshiya Shikshan Sanstha’s Sarswati Institute Of Nursing Sciences & Research, Masod, Amravati invites Offline applications in prescribed format till last date 12/06/2023 for various Teaching posts. There are 17 vacancies. The job location is Masod, Dist. Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.

सरस्वती बहूउद्देशीय शिक्षण संस्था संचलित सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च, मासोद, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १२/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च, मासोद, अमरावती भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक तथा प्राचार्य २) प्राध्यापक तथा उपप्राचार्य ३) प्राध्यापक ४) सहयोगी प्राध्यापक/वाचक ५) सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता ६) ट्यूटर/चिकित्सकीय निर्देशक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण मासोद, जि. अमरावती
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/६/२०२३. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ६४ वर्षे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, सरस्वती बहूउद्देशीय शिक्षण संस्था संचलित सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस अँड रिसर्च, मासोद, जि. अमरावती, सरस्वतीनगर-२, साहिल लॉनजवळ, बडनेरा रोड, जि. अमरावती – ४४४७०१. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MUHS Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment place – Masod, Dist. Amravati.
  • Posts’ name –
    • 1) Professor cum Principal
    • 2) Professor cum Vice – Principal
    • 3) Professor
    • 4) Associate Professor/Reader
    • 5) Assistant Professor/Lecturer
    • 6) Tutor/Clinical Instructor 
  • Total vacancies – 17
  • Age limit – 64 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The Chairman, Sarswati Bahuuddeshiya Shikshan Sanstha’s Sarswati Institute Of Nursing Sciences & Research, Masod, Amravati, Saraswati Nagar-2, Near Sahil lawn, Badnera Road, Dist. Amravati – 444 701.
  • Last date for application – 12/6/2023(Ref. PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *