वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; नवीन पदभरतीसाठी अर्ज करा !

Mumbai Law Officer Job 2026

Mumbai Law Officer Job 2026 – Collector Office, Mumbai Suburban District invites Offline applications in prescribed format till the last date 20/7/2026 for appointment of Law Officer. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी अधिकारी पदनियुक्तीसाठी दि. २०/७/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर जिल्हा भरती २०२६

या पदांसाठी भरतीविधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रता आणि अनुभव माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणमुंबई.
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/७/२०२६.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा https://mumbaisuburban.gov.in/.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा, प्रशासकीय इमारत, १० वा मजला, शासकीय वसाहत, चेतना कॉलेजजवळ, वांद्रे (पू.), फोर्ट, मुंबई – ४०००५१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mumbaisuburban.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Mumbai Law Officer Job 2026

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – Law Officer
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/Visit website – https://mumbaisuburban.gov.in/.
  • Mode of application – Offline – By Post.
  • Address for application – Collector, Mumbai Mumbai Suburban District, Administrative Building, 10th Floor, Govt. Colony, Near Chetana College, Bandra (E.), Mumbai – 400051.
  • Last date for application – 20/7/2026.
  • For updates about said recruitment visit website – https://mumbaisuburban.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

खुशखबर ! कॅनरा बँकेत ३५०० अप्रेंटिस पदांची मोठी भरती; पदवीधरांसाठी मोठी संधी ! त्वरित अर्ज करा – Canara Bank Bharti 2026

A new opportunity has arisen for graduates aspiring to work in the banking sector. Canara …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *