वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

न्यू एरा इंग्लिश स्कूल, नागपूर येथे किमान ८ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी सहाय्यक/क्रीडा शिक्षक, लिपिक/रिसेप्शनिस्ट (महिला), चपराशी (महिला) आणि सुरक्षा रक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

NEES Nagpur Recruitment 2024

NEES Nagpur Recruitment 2024 – New Era English School, Nagpur invites Offline applications & has arranged interview on date 7/06/2024 to fill up posts of Assistant/Sports Teacher, Clerk/Receptionist (Female), Peon (Female) & Security Guard. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

न्यू एरा इंग्लिश स्कूल, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक/क्रीडा शिक्षक, लिपिक/रिसेप्शनिस्ट (महिला), चपराशी (महिला) आणि सुरक्षा रक्षक पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ७/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

न्यू एरा इंग्लिश स्कूल, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरतीसहाय्यक/क्रीडा शिक्षक, लिपिक/रिसेप्शनिस्ट (महिला), चपराशी (महिला) आणि सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ७/०६/२०२४ सकाळी ११.३० ते दुपारी ४.००.
मुलाखतीचे ठिकाण  न्यू एरा इंग्लिश स्कूल, भोलेबाबानगर, जानकीनगर जवळ, उदयनगर रिंग रोड, नागपूर – ४४००२४
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

NEES Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 7/06/2024 11.30 am to 4.00 pm.
  • Venue – New Era English School, Bholebaba Nagar, Near Janki nagar, Uday Nagar, Ring Road, Nagpur – 440024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

सरकारी नोकरीची संधी ! पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत २८९ शिपाई पदांची भरती सुरु; पात्रता १२वी पास ! त्वरित अर्ज करा ! PDCC Bank Bharti 2026

An important update has been released for candidates who have passed the 12th standard and …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *