JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मारुती सुझुकी नेक्झा डीलर्स, पुणे आणि संगमनेर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर रिलेशनशिप मॅनेजर आणि रु. २५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या एकूण ४५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Nexa Cars Pune Recruitment 2024

Nexa Cars Pune Recruitment 2024 – Nexa Dealers, Pune invites Offline applications & has arranged interview from date 12/1/2024 to 14/1/2024 to fill up posts of Relationship Managers & Senior Relationship Managers. There are total 45 vacancies. The job location is Pune & Sangamner. The Official website & PDF/Advertise is given below.

नेक्झा डीलर्स, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे रिलेशनशिप मॅनेजर आणि वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/१/२०२४ ते दि. १४/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मारुती सुझुकी नेक्झा, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती रिलेशनशिप मॅनेजर आणि वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ४५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे आणि संगमनेर                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/१/२०२४ ते दि. १४/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – २५ तो ३५ वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • रिलेशनशिप मॅनेजर – रु. १५,०००/- दरमहा.
    • वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – रु. २५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – मार्व्हल फ्युएगो सर्व्हे क्र. १३७, मगरपट्टा रोड, सीझन्स मॉलसमोर, हडपसर, पुणे.

Nexa Cars Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune & Sangamner.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 45 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (See table/advertise) – 
    • Senior Relationship Managers – 25 to 35 years.
  • Payment – (See table/advertise) –
    • Relationship Managers – Rs. 15,000/- pm.
    •  Senior Relationship Managers – Rs. 25,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 12/1/2024 to 14/1/2024 10.00 am to 6.00 pm.
  • Venue – Marvel Fuego Survey No. 137, Magarpata Road, Opposite Seasons Mall, Hadapsar, Pune.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *