JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

टी.एन. मेडिकल कॉलेज, मुंबई येथे भूलशास्त्र विभागात सहायक प्राध्यापकांच्या एकूण ११ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MCGM AP Anesthesiology Recruitment 2024

MCGM AP Anesthesiology Recruitment 2024 – Municipal Corporation Of Greater Mumbai, T.N. Medical College & B.Y.L. Nair CH. Hospital invites Offline applications in prescribed format till last date 19/1/2024 for the post of Associate Professor (Anesthesiology). There are 11 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. चा. नायर हॉस्पिटल येथे सहाय्यक प्राध्यापक (भूलशास्त्र) पदभरतीसाठी दि. १९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. चा. नायर हॉस्पिटल भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (भूलशास्त्र)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव MD/MS/DNB (Anesthesiology).
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती व्यक्तिशः (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/१/२०२४  दुपारी ३.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ पेक्षा अधिक नसावे (खुला प्रवर्ग) आणि ४३ पेक्षा अधिक नसावे (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५८०/- (१८% GST सहित). (PDF/वेबसाईट बघावी)
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचे आणि त्यांची फी भरण्याचे ठिकाण – रेव्हेन्यू डिपार्टमेंट, नायर हॉस्पिटल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज, त्यावर व्यवस्थित लावलेला पासपोर्ट साईझ फोटो.
  • अर्जाचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला – टी.एन.मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – चेम्बर ऑफ डीन, टी.एन.मेडिकल कॉलेज, मुंबई – ४००००८.

MCGM AP Anesthesiology Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the post – Associate Professor (Anesthesiology).
  • Total vacancies – 11 posts.
  • Educational qualification – MD/MS/DNB (Anesthesia)(Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 38 years (General class) & Not more than 43 years (Backward class). (Ref. PDF/Visit website)
  • Fees for application – Rs. 580/- (including GST 18%)(Ref. PDF/Visit website)
  • Application forms available at & it’s fees to be paid at Revenue Department Of Nair Hospital.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Documents required – Prescribed format application form completely filled in all respects, duly affixed passport size photograph thereon.
  • Mode of application –  In person.
  • Address for application – Dispatch section, Ground Floor Of T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date for application – 19/1/2024 till 3.00 pm.
  • Interview date – Schedule for interview will be informed on mobile number provided by candidate in
    the application form
    .
  • Venue – Chambers Of Dean, T.N. Medical College, Mumbai – 400008.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *