JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नांदेड येथे पदविकाधारक/पदवीधर उमेदवारांसाठी रु. १७,०००/- ते रु. ३०,०००/- वेतनावर नोकरीची संधी आणि विविध वैद्यकीय पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM Nanded Job Recruitment 2023

NHM Nanded Job Recruitment 2023 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 24/3/2023 for the various Medical & Paramedical posts. There are 17 vacancies. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २४/३/२०२३  रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नोकरीचे ठिकाण नांदेड 
अर्ज पद्धती व्यक्तिशः  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २४/३/२०२३  सकाळी ९.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते १०.३० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
    • विशेषतज्ञ/वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – ६१ वर्षे 
    • इतर सर्व – ५९ वर्षे 
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – सर्जिकल हॉल, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड.

NHM Nanded Job Recruitment

  • Place of recruitment – Nanded (Ref. PDF/Visit website)
  • Name of the post –
  • Total vacancies – 17
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Specialist/Medical Officer (MBBS) – 61 years
    • Others – 59 years
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – 24/3/2023 at 9.00 am, registration time – 9.00 am to 10.30 am.
  • Venue – Surgical Hall, District Civil Surgeon Office, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *