JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM BPHU जि. प. नागपूर – विविध पदांच्या एकूण ०९ भरतींची मुलाखतीची सूचना

NHM ZP Nashik BPHU Recruitment 2024

NHM ZP Nashik BPHU Recruitment 2024 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 10/10/2024 for the posts of Entomologist, Public Health Specialist & Lab Technician for Block Public Health Unit under National Health Mission & 15th Finance Commission. There are total 09 vacancies. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १०/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नाशिक भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कीटकशास्त्रज्ञ २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण नाशिक
अर्ज पद्धती ऑफलाईन. 
अर्ज करण्यासाठी तारीख दि. १०/१०/२०२४ सकाळी १०.३० ते दुपारी ३.००.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कीटकशास्त्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
    • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा.
    • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpnashik.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १०/१०/२०२४.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Nashik BPHU Recruitment 2024

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – 1) Entomologist 2) Public Health Specialist 3) Lab Technician
  • Total vacancies – 9 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Entomologist – Rs. 40,000/- pm.
    • 2) Public Health Specialist – Rs. 35,000/- pm.
    • 3) Lab Technician – Rs. 20,000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Office Of District Health Officer, District Council, Nashik.
  • Last date for application – 10/10/2024 10.30 am to 3.00 pm. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *