वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NHM नाशिक येथे रु. १७,०००/- दरमहा वेतनावर १ पदभरती जाहीर

NHM Nashik TFM Job 2024

NHM Nashik TFM Job 2024 – Chief Executive Officer, District Council, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 14/10/2024 for the post of Telemedicine Facility Manager under National Health Mission. There is 1 post. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. १४/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नाशिक भरती २०२४ 

या पदांसाठी भरतीटेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणनाशिक.
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १४/१०/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://zpnashik.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Nashik TFM Job 2024

  • Place of recruitment – Nashik. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Name of the post – Telemedicine Facility Manager
  • No. of posts – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 17,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class). (Ref.  PDF/Visit website.)
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF & visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Address for application – National Health Mission Office, Civil Hospital Campus, Nashik.
  • Last date for applications – 14/10/2024 from 10.30 am to 5.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • For updates about said recruitment visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *