JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Akola Recruitment 2024

NHM ZP Akola Recruitment 2024District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Akola invites Offline applications in prescribed format till last date 25/1/2024 for the various Medical, Para-Medical & Non-Medical posts under 15th Finance Commission & National Health Mission. There are 26 vacancies. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, अकोला भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) कीटकशास्त्रज्ञ
  • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
  • ३) वैदयकीय अधिकारी एमबीबीएस/बीएएमएस
  • ४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • ५) अधिपरिचारिका (स्त्री)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला जिल्हा
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल. 
अर्जाची शेवटची तारीख   दि. २५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ६०,०००/- दरमहा 
      • वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस 
    • रु. ४०,०००/- दरमहा
      • वैदयकीय अधिकारी – बीएएमएस 
      • कीटकशास्त्रज्ञ
    • रु. ३५,०००/- दरमहा 
      • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
    • रु. २०,०००/- दरमहा
      • अधिपरिचारिका 
    • रु. १७,०००/- दरमहा
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://akolazp.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, अकोला.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://akolazp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Akola Recruitment 2024

  • Recruitment place – Akola.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 26 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://akolazp.gov.in/.
  • Mode of applications – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission Cell, District Council Employee Building, Opposite Akashwani, Akola.
  • Last date for application – 25/1/2024 from 10.00 am to 5.30 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://akolazp.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *