JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत १०/१२/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक/अभियांत्रिकी/विज्ञान/तंत्रज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी एकूण ६६ विविध कर्मचारीवृंद पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NSAIL Job Recruitment 2023

NSAIL Job Recruitment 2023Natural Sugar & Allied Industries Ltd., Dist. Latur invites Online/Offline  applications till last date 5/10/2023 for the various Staff posts. There are 66 posts. The job location is Sainagar Ranjani, Taluka Kallam, District Dharashiv & Gunj Savana, Tal. Mahagaon, Dist. Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि., जि. लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या धाराशिव आणि यवतमाळ जिल्ह्यांतर्गत युनिट्स येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ५/१०/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६६ जागा आहेत.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अनुभव – सर्व पदांसाठी साखर कारखान्यातील ५ वर्ष अनुभव आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ६६ जागा.
नोकरीचे ठिकाण साईनगर रांजणी, ता. कळंब, जि. धाराशिव आणि गुंज सवाना, ता. महागाव, जि. यवतमाळ.
अर्ज पद्धती  ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ५/१०/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, आरक्षण, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://www.naturalsugar.in/ येथे भेट द्या .
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – naturalgad@gmail.com किंवा naturalgadunit1@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – सरव्यवस्थापक, नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, अ-७०/३, टेक्सटाईल कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, लातूर – ४१३५३१, (महाराष्ट्र), भारत.

NSAIL Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sainagar Ranjani, Taluka Kallam, District Dharashiv & Gunj Savana, Tal. Mahagaon, Dist. Yavatmal.
  • Post’s Name –

  • Total no. of vacancies – 66 posts.
  • Educational qualification – See table/advertise/Visit website.
  • Minimum 5 years experience is needed for respective the posts applied.
  • For all the details of post, terms & conditions, experience,reservation, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/Visit website – https://www.naturalsugar.in/.
  • Mode of application – Online/Offline – By Post.
  • E-Mail ID for application – naturalgad@gmail.com or naturalgadunit1@gmail.com.
  • Address for application – The General Manager, Natural Sugar & Allied Industries Ltd., A-70/3, Textile Complex, MIDC, Latur – 413 531 (Maharashtra)-India.
  • Last date for application – 5/10/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *