JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित (NSIC) अंतर्गत CA/MBA/BE/B.Tech./LLB/M.Com. शिक्षित SC/ST/OB/PwBD उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- ते रु. २,२०,०००/- पर्यंतच्या विविध व्यवस्थापक आणि संस्था सचिव पदांच्या एकूण ३० भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NSIC Job Recruitment 2023

NSIC Job Recruitment 2023 – The National Small Industries Corporation Ltd. invites Online & Offline applications in prescribed format from Indian citizens belonging to Scheduled Castes, Scheduled Tribe, Other Backward Classes and Persons with Benchmark Disabilities till last date 29/9/2023 & 6/10/2023 respectively to fill up various Managerial posts & Company Secretory. There are 30 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापकीय आणि संस्था सचिव पदभरतीसाठी SC, ST, OBC आणि PwBD उमेदवारांकडून दि. २९/९/२०२३ आणि दि. ६/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. 
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – साधे/नोंदणीकृत/जलदगती टपाल/कुरिअर/हस्तदेय
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन दि. २९/९/२०२३ आणि ऑफलाईन – दि. ६/१०/२०२३  संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • महाव्यवस्थापक – ४५ वर्षे.
    • उपमहाव्यवस्थापक – ४१ वर्षे.
    • मुख्य व्यवस्थापक – ३८ वर्षे.
    • उपव्यवस्थापक आणि संस्था सचिव – ३१ वर्षे.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५००/- (SC/ST/PwBD/PwBD/महिला आणि विभागीय उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nsic.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.nsic.co.in/.
  • ऑनलाईन भरून पाठवलेला अर्जाची प्रिंट आऊट आणि विहित प्रमाणपरतांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ महाव्यवस्थापक – मनुष्य संसाधन, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ मर्यादित, “NSIC भवन”, ओखला औद्योगिक इस्टेट, नवी दिल्ली – ११००२०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nsic.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NSIC Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 30 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • General Manager – 45 years.
    • Deputy General Manager – 41 years.
    • Chief Manager – 38 years.
    • Deputy Manager & Company Secretory – 31 years.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 1500/- (SC/ST/PwBD/PwBD/Women candidates and Departmental candidates). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.nsic.co.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Ordinary Post/Registered Post/Speed Post/Courier/By Hand.
  • Application link – https://www.nsic.co.in/.
  • Last date for application – 29/9/2023.
  • The print-out of the Online filled Application Form along with the necessary documents should be sent to given address as per instructions.
  • Address for application – Senior General Manager – Human Resources, The National Small Industries Corporation Limited, “NSIC Bhawan”, Okhla Industrial Estate, New Delhi-110020.
  • Last date for application – 6/10/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nsic.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *