JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुध निर्माण कारखाना, भंडारा येथे MA/M.Phil./Ph.D. (Hindi/English) शिक्षितांसाठी हिंदी अधिकारी पदावर नोकरीची संधी

OFH Bhandara HO Job 2024

OFH Bhandara HO Job 2024 – General Manager, Ordinance Factory, Bhandara invites Offline applications in the prescribed format till last date 20/08/2024 for post of Hindi Officer. There is 1 post. The job location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना रुग्णालय, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे हिंदी अधिकारी पदभरतीसाठी दि. २०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना, भंडारा भरती २०२४

या पदांसाठी भरती हिंदी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा. 
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्जाची शेवटची तारीख  दि. २०/०८/२०२४.
  • वयोमर्यदा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://munitionsindia.in/career/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना भंडारा, जवाहरनगर, भंडारा – ४४१९०६, महाराष्ट्र.

OFH Bhandara HO Job 2024

  • Recruitment Place – Bhandara.
  • Posts Name – Hired Medical Practitioner.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 60,000/- pm. (Refer PDF/Visit website)
  • Age limit – Below 65 years. (Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://munitionsindia.in/career/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Chief General Manager, Ordnance Factory, Jawahar Nagar, Bhandara, Maharashtra, Pin – 441906.
  • Last date for application – 20/08/2024.
  • Venue – Ordinance Factory Hospital, Jawaharnagar, Bhandara, Pin Code – 441906. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *