JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे M.Sc. (Biotechnology)/M. Tech. (Chemical Engg) शिक्षितांसाठी रु. ७५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक आणि संयुक्त तांत्रिक सल्लागार पदावर नोकरीची सुवर्णसंधी

VSI Pune JTA Job 2024 - Vasantdada Sugar Institute, Pune invites Online/Offline applications till date 15/2/2024 for..

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई आणि चेन्नई येथे पदवीधरांसाठी रु. २७,४५०/- दरमहा वेतनावर सुरक्षा कार्यकारी पदाच्या एकूण १३० भरती जाहीर

AIASL Security Executive Recruitment 2024 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जालना अंतर्गत जिल्हा प्रारंभिक व्यवधान केंद्र (डिईआयसी कक्ष-DEIC) येथे BASLP शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ऑडियोलॉजीस्‍ट कम स्पिचथेरपीस्‍ट पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Jalna DEIC Job 2024 - District Civil Surgeon, Civil Hospital, Jalna invites Offline applications till last date 9/2/2024 for..

Read More »

भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे LLB शिक्षितांसाठी रु. ८०,०००/- दरमहा वेतनावर विधी लिपिक तथा संशोधन सहयोगी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SCI New Delhi Clerk Recruitment 2024 - Supreme Court Of India, New Delhi invites Online applications in prescribed...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत पदवीधरांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर डॉट्स प्लस क्षयरोग एचआयव्ही पर्यवेक्षक पदावर नोकरीची संधी

NHM MNC Malegaon Supervisor Job 2024 - Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon  invites Offline...

Read More »

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर अंतर्गत गोंदिया येथे किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टोटल स्टेशन सर्व्हेयर, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता व प्रभारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DIPL Recruitment 2024 - Dhrumisha Infrastructure Private Limited, Nagpur invites Online applications to fill up...

Read More »

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, जि. अहमदनगर येथे किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २७,४००/- दरमहा वेतनावर पुजारी पदांच्या एकूण ११ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

SSST Shirdi Pujari Recruitment 2024 - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi invites Offline applications till last date...

Read More »