JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV) अंतर्गत कृषी महाविदयालय मूल, जि. चंद्रपूर येथे MCA/ME/M. Tech./M.P.Ed./MA/M.Sc./NET/SET/Ph.D. शिक्षितांसाठी विविध विषय शिक्षक पदाच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PDKV Mul Teaching Recruitment 2024

PDKV Mul Teaching Recruitment 2024 – College Of Agriculture, Mul, Dist. Chandrapur invites Offline applications in prescribed format till last date 13/08/2024 & has arranged interview probably in month of August 2024 for shortlisted candidates for the various Teaching posts. There are total 5 vacancies. The job location is Mul, Dist. Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

कृषी महाविदयालय, मूल, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध विषय शिक्षक पदभरतीसाठी दि. १३/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांसाठी प्रस्तावितपणे ऑगस्ट २०२४ मध्ये मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

PDKV मूल, जि. चंद्रपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती शिक्षक (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण मूल, जि. चंद्रपूर
अर्ज पद्धती  टपाल/जलदगती टपाल/कुरियर 
अर्जाची शेवटची तारीख  दि. १३/०८/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – रु. १,०००/- प्रति थिअरी क्लास आणि रु. २,०००/- प्रति प्रात्यक्षिक वर्ग. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुंना अर्ज, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pdkv.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविदयालय, मूल, जि. चंद्रपूर – ४४१२२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – ऑगस्ट २०२४. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी) (प्रस्तावितपणे)
  • मुलाखतीचे ठिकाण – कृषी महाविदयालय, मूल, जि. चंद्रपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.pdkv.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PDKV Mul Teaching Recruitment 2024

  • Recruitment Place – Mul, Dist. Chandrapur.
  • Posts Name – Teacher – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 5 posts.
  • Payment – Rs. 1,000/- per theory class & Rs. 2,000/- per practical class. (Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://www.pdkv.ac.in/.
  • Mode of application – Post/Speed Post/Courier.
  • Address for application – Associate Dean, College Of Agriculture, Mul, Dist. Chandrapur – 441224.
  • Last date for application – 13/08/2024 till 17.00 pm.
  • Interview date & time – August 2024. (For shortlisted candidates) (Probably)
  • Venue – College Of Agriculture, Mul, Dist. Chandrapur. (For shortlisted candidates)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pdkv.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 4:18am on Wednesday October 2nd, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *