वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे – ३३ विविध कार्यकारी श्रेणी पदभरती सुरु ; अर्ज करा !

PPCBL Recruitment 2026

PPCBL Recruitment 2026 – Pune People’s Co-operative Bank Ltd., Pune invites Online applications in prescribed format till last date 19/6/2026 to fill up various Executive cadre posts. There are total 33 posts. The job location is Pune, Thane, Belgaum & Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार बेळगाव, पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे विविध कार्यकारी श्रेणी पदभरतीसाठी दि. १९/६/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीनंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • सरव्यवस्थापक 
  • उपमहाव्यवस्थापक
  • उपमहाव्यवस्थापक – मुख्य विधी अधिकारी
  • सहाय्यक सरव्यवस्थापक
  • सहाय्यक सरव्यवस्थापक – गुंतवणूक/विपणन/ग्राफिक डिझाइनर/लघुलिपीक/टंकलेखक
  • शाखा व्यवस्थापक 
  • शाखा व्यवस्थापक – मंडळ सचिव/मालमत्ता व्यवस्थापक/विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३३ जागा.
नोकरीचे ठिकाणबेळगाव, पुणे, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १९/६/२०२६. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ४५ वर्षे –
      • सरव्यवस्थापक 
      • उपमहाव्यवस्थापक
      • सहाय्यक सरव्यवस्थापक
      • शाखा व्यवस्थापक –
        • मंडळ सचिव
        • मालमत्ता व्यवस्थापक
    • ४० वर्षे – शाखा व्यवस्थापक – विधी अधिकारी
    • ३५ वर्षे – सहाय्यक सरव्यवस्थापक  
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.punepeoplesbank.com/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्लॉट क्र. ४७७/४७८, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११०३७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी http://www.punepeoplesbank.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

PPCBL Recruitment 2026

  • Recruitment place – Pune, Thane, Belgaum & Chhatrapati Sambhajinagar.
  • Post’s name –
    • General Manager
    • Deputy General Manager 
    • Deputy General Manager – Chief Law Officer
    • Assistant General Manager 
    • Assistant General Manager – Investment/Marketing/Graphic Designer/Steno/Typist
    • Branch Manager
    • Branch Manager – Board Secretory/Estate Manager/Legal Officer
  • Total vacancies – 33 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 45 years –
      • General Manager
      • Deputy General Manager
      • Assistant General Manager
      • Branch Manager  –
        • Board Secretory
        • Estate Manager
    • 40 years – Branch Manager – Legal Officer
    • 35 years – Assistant Branch Manager
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://www.punepeoplesbank.com/.
  • Mode of application – Online.
  • Address for application – Plot No. 477/478, Market Yard, Gultekdi, Pune – 411037.
  • Last date for application – 19/6/2026.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – http://www.punepeoplesbank.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

पुणे पीपल्स को-ऑप. बँक लि., पुणे – ८० लेखनिक पदभरती सुरु ; अर्ज करा !

PPCBL Clerk Recruitment 2026

PPCBL Clerk Recruitment 2026 – Pune People’s Co-operative Bank Ltd., Pune invites Online applications in prescribed format from date 2/1/2026 to 17/1/2026 fill up various posts of Clerk. There are total 80 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखनिक पदभरतीसाठी दि. २/१/२०२६ ते दि. १७/१/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरतीलेखनिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या८० जागा.
नोकरीचे ठिकाणPDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २/१/२०२६ सकाळी १०.३० वाजेपासून ते दि. १७/१/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – २२ ते २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – (PDF/वेबसाईट बघावी)-
    •  प्रशिक्षण कालावधी –
      • प्रथम वर्ष – रु. १५,०००/- दरमहा.
      • द्वितीय वर्ष – रु. १८,०००/- दरमहा.
    • परिविक्षाधीन कालावधी – रु. २०,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १४१६/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://kopbankasso.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.o25.kopbankasso.co.in/.
  • अर्जाचा पत्ता – प्लॉट क्र. ४७७/४७८, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे – ४११०३७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://kopbankasso.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PPCBL Clerk Recruitment 2026

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Post’s name – Clerk
  • Total vacancies – 80 seats.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website)
    • Training period –
      • 1st year – Rs. 15,000/- pm.
      • 2nd year – Rs. 18,000/- pm.
    • Probation period – Rs. 20,000/- pm.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 22 to 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application link – Rs. 1416/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://kopbankasso.co.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.o25.kopbankasso.co.in/.
  • Address – Plot No. 477/478, Market Yard, Gultekdi, Pune – 411037.
  • Date for application – 2/1/2026 from 10.30 am to 17/1/2026 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://kopbankasso.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MIPSR भोकरदन, जि. जालना – स्वीपर/माळी/शिपाई/गार्ड/इतर शिक्षकेतर/शैक्षणिक पदांच्या ३६ भरतींसाठी अर्ज करा !

MIPSR Recruitment 2026 - Moreshwar Institute of Pharmaceutical Science and Research, Dist. Jalna invites Online.......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *