Rayat Shikshan sanstha Recruitment 2025 : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत एक नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. या जाहिरातीत ‘प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक’ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
एकूण 83 रिक्त जागा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या मुलाखती 22 मार्च 2025 रोजी घेण्यात येणार आहेत.
पदाचे नाव (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक’ या पदांसाठी भरती केली जाईल.
पदसंख्या –
या पदांसाठी एकूण 83 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा .
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE