वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

रामदेवबाबा विदयापीठ, नागपूर – सहाय्यक प्राध्यापक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

RBU Nagpur Recruitment 2024

RBU Nagpur Recruitment 2024 – Ramdeobaba Univerity, Nagpur has arranged interview on date 23/11/2024 to fill up posts of Assistant Professor for various teaching programs. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

रामदेवबाबा विदयापीठ, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध अभ्यासक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २३/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

रामदेवबाबा विदयापीठ, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाणनागपूर  
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २३/११/२०२४ सकाळी ९.३० वाजतापुढे. 
मुलाखतीचे ठिकाणरामदेवबाबा विदयापीठ, रामदेव टेकडी, काटोल रोड, लोणंद, गिट्टीखदान, नागपूर – ४४००१३, महाराष्ट्र.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

RBU Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Assistant Professor.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise. 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 23/11/2024 at 9.30 am onwards.
  • Venue – Ramdeobaba University, Ramdeo Tekdi, Katol Road, Lonand, Gittikhadan, Nagpur – 440013, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

10th and 12th exam fee 2026

10 वी, 12वी परीक्षा शुल्क माफ ; शिक्षण मंडळाची घोषणा ! 10th and 12th Exam fee 2026

Many families in Maharashtra are facing financial hardships due to the looming threat of drought. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *