JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राजलक्ष्मी मल्टि. क्रे. को-ऑप. सो. लि. – ८ वी पास/इतरांसाठी विविध ११ पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

RMCCSL Recruitment 2024

RMCCSL Recruitment 2024 – Rajlakshmi Multi-state Credit Co-operative Society Ltd., Yavatmal has arranged interview on date 19/10/2024 to fill up posts of Auditor/Account Officer, Assistant Officer, Clerk & Peon. There are total 11 vacancies. The job location is Yavatmal District. The Official website & PDF/Advertise is given below.

राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यांतर्गत विविध शाखेत लेखापरीक्षक/लेखा अधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक आणि शिपाई पदभरतीसाठी दि. १९/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) लेखापरीक्षक/लेखा अधिकारी २) सहाय्यक अधिकारी ३ ) लिपिक ४) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/जाहिरात पहा) –
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ जिल्हा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १९/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण राजलक्ष्मी मल्टि-स्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, “राजलक्ष्मी हाईट्स”, संकट मोचन रोड, माईंदे चौक, यवतमाळ.
  • वयोमर्यादा – (जाहिरात पहा) –
    • कमाल ४५ वर्षे –
      • लेखापरीक्षक/लेखा अधिकारी
      • सहाय्यक अधिकारी
    • कमाल ३५ वर्षे –
      • लिपिक
      • शिपाई 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

RMCCSL Recruitment 2024

  • Recruitment place – Yavatmal District.
  • Posts’ name – 1) Auditor/Account Officer 2) Assistant Officer 3) Clerk 4) Peon.
  • Total vacancies – 11 posts.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – (See advertise) –
    • Maximum 45 years –
      • Auditor/Account Officer
      • Assistant Officer  
    • Maximum 35 years –
      • Clerk
      • Peon
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 19/10/2024 11.00 am to 3.00 pm.
  • Venue – Rajlakshmi Multi-state Credit Co-operative Society Ltd., “Rajlakshmi Heights”, Sankatmochan Road, Mainde Chowk, Yavatmal.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *