Table of Contents
RRIUM Navi Mumbai Job Recruitment 2022
RRIUM Navi Mumbai Job Recruitment 2022 – Regional Research Institute Of Unani Medicine, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/10/2022 for the contractual post of Senior/Junior Research Fellow (Unani). There is 1 post. The job location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
रिजनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारघर, नवी मुंबई येथे कंत्राटी वरिष्ठ/कनिष्ठ संशोधन अध्ययेता (युनानी) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रिजनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, नवी मुंबई भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ/कनिष्ठ संशोधन अध्ययेता (युनानी) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मान्यताप्राप्त संवैधानिक मंडळ/विद्यापीठातून बीयूएमएस पदवी शिक्षण (शैक्षणिक पात्रताविषयी अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | खारघर, नवी मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी तारीख | मुलाखतीचे दिवशी |
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ६ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३५,०००/- दरमहा
- कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३१,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ccrum.res.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/१०/२०२२ सकाळी ११.०० वाजता
- मुलाखतीचे ठिकाण – रिजनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, प्लॉट क्र. ३८-३९, सेक्टर-१८, खारघर, नवी मुंबई – ४१०२१०.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ccrum.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
RRIUM Navi Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Kharghar, Navi Mumbai
- Post’s Name – Senior/Junior Research Fellow (Unani)
- Total no. of posts – 1
- Educational qualification – BUMS from recognized Statuary Board/University (Ref. PDF/Visit website)
- Nature of post – Contract basis
- Contract period – 6 months (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website)-
- Senior Research Fellow – Rs. 35,000/- pm
- Junior Research Fellow – Rs. 31,000/- pm
- Age limit – Not exceeding 35 years.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ccrum.res.in/
- Mode of application – Offline
- Interview date & time – 20/10/2022 11.00 am
- Venue – Regional Research Institute Of Unani Medicine, Plot No. 38-39, Sector-18, Kharghar, Navi Mumbai – 410210.
- For updates about said recruitment visit website – https://ccrum.res.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.