JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सांगोला अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदावर नोकरीची संधी

Sangola Urban Bank Job 2024

Sangola Urban Bank Job 2024 – Chairman, Sangola Urban Co-operative Bank Ltd. Sangola, Dist. Solapur invites Online/Offline applications till last date 12/11/2024 for the post of Branch Officer for it’s Madha Branch. There is 1 post. The job location is Madha, Dist. Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

अध्यक्ष, सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला, जि. सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या माढा, जि. सोलापूर शाखा येथे शाखा अधिकारी पदभरतीसाठी दि. १२/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला, जि. सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती शाखा अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता/जाहिरात पहा) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण माढा, जि. सोलापूर
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – लेखी. (जाहिरात पहा)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/११/२०२४.
  • माढा, जि. सोलापूर येथील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • वेबसाईट – www.sangolaurbanbank.com
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – career@sangolaurbanbank.com.
  • अर्जाचा पत्ता –  सांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगोला, जि. सोलापूर, सि..नं. २९२४/५, अ व ब, रेल्वे गेटजवळ, मिरज रोड, सांगोला, जि. सोलापूर.

Sangola Urban Bank Job 2024

  • Recruitment Place – Madha, Dist. Solapur
  • Posts Name – Branch Officer
  • Total Vacancies –1 post.
  • Educational qualification – See advertise.
  • Preference will be given to residents of Madha, Dist. Solapur.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Website – www.sangolaurbanbank.com.
  • Mode of application – Online/Offline.
  • E-Mail ID for application – career@sangolaurbanbank.com.
  • Address for application – Sangola Urban Co-operative Bank Ltd. Sangola, Dist. Solapur, Si.S.No. 2924/5, A & B, Near Railway,  Gate, Miraj Road, Sangola – 413307, Dist. Solapur.
  • Last date for application – 12/11/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *