Table of Contents
SDCCBL Sindhudurg CEO Job 2024
SDCCBL Sindhudurg CEO Job 2024 – Sindhudurg District Central Co-op. Bank Ltd., Sindhudurg invites Offline applications in prescribed format till last date 21/12/2024 for the post of Chief Executive Officer. There is 1 vacancy. The job location is Sindhudurg. The Official website & PDF/Advertise is given below.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. २१/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग भरती २०२४
या पदांसाठी भरती मुख्य कार्यकारी अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २१/१२/२०२४.
- वयोमर्यादा – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा/PDF बघावी आणि https://www.sindhudurgdcc.com/ येथे भेट दया.
- ई-मेल पत्ता – ho@sindhudurgdcc.com किंवा admin@sindhudurgdcc.com.
- अर्जाचा पत्ता – प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, प्रधान कार्यालय, सिंधुदुर्गनगरी, प्लॉट क्र. ३२, नवनगर विकास प्राधिकरण, मु. पो. ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१८८१२, महाराष्ट्र.
SDCCBL Sindhudurg CEO Job 2024
- Recruitment place – Sindhudurg
- Posts’ name – Chief Executive Officer
- Total vacancies – 1 post.
- Payment – See advertise/Refer PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 55 years. (Refer PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/Visit website – https://www.sindhudurgdcc.com/.
- Mode of applications – Offline.
- E-Mail ID – ho@sindhudurgdcc.com or admin@sindhudurgdcc.com.
- Address for application – The Chief Executive Officer In-Charge, Sindhudurg District Central Co-op. Bank Ltd., Head Office, Sindhudurgnagari, Plot No. 32, Navnagar Development Authority, A/P Oros, Tal. Kudal, Dist. Sindhudurg – 416812, Maharashtra.
- Last date for application – 21/12/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE